mitchell marsh

'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.

Jun 24, 2024, 11:51 AM IST

AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?

Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा

Jun 13, 2024, 04:10 PM IST

ऋषभ पंतच्या दिल्लीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्यातच आता दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा मॅच विनर खेळाडू आयपीएलमधून बाहे पडला आहे. 

 

Apr 22, 2024, 08:08 PM IST

T20 World Cup : पॅट कमिन्स नाही तर 'हा' खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting prediction : आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन (Australias next skipper) कोण असेल? यावर रिकी पॉटिंग याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:04 PM IST

वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून अपमान का केलास? मिशेल मार्शने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'तुम्हाला काय...'

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिशेल मार्शने वर्ल्डकप जिंकल्यानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोत त्याने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. 

 

Dec 1, 2023, 12:21 PM IST

Mitchell Marsh: वर्ल्डकप ट्रॉफी वादावरून मिचेल मार्शच्या अडचणी वाढल्या; भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल

Mitchell Marsh: मार्श वर्ल्डकपच्या चमकणाऱ्या ट्रॉफीवर पाय ठेऊन बसला असल्याचं दिसून येतंय. या फोटोमुळे भारतीय चाहत्यांनी मार्शवर टीका करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता अशातच मार्शच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येतेय. 

Nov 25, 2023, 07:27 AM IST

हातात बिअरची बॉटल आणि पायाशी...; World Cup विजयानंतर मिशेल मार्शला ही कसली झिंग?

World Cup: मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये. 

Nov 20, 2023, 10:30 AM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

AUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर 'या' 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान

AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 21, 2023, 07:30 AM IST

Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर-मार्श जोडीचा पाकिस्तानविरुद्ध महाविक्रम

ICC World Cup Australia vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने साजेतीनशे धावांचा टप्पा गाठला. यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या जोडीने तब्बल 259 धावांची पार्टनरशिप केली.

Oct 20, 2023, 08:28 PM IST

Video: सुपरमॅन विराट! हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच; भोपळाही न फोडता फलंदाज तंबूत

Ind vs Aus Virat Kohli Excellent Catch: विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक का म्हणतात हे या कॅचच्या माध्यमातून दिसून आलं असं म्हटलं जात आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ आणि ठरवा...

Oct 8, 2023, 02:56 PM IST

Cricket World Cup : वर्ल्ड कपमध्ये 'या' बाप लेकाच्या जोडीने गाजवलाय इतिहास; नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

ICC ODI World CUP : बास डी लीडेचे वडील टिम डी लीडे हे एकदिवसीय विश्वचषक खेळणारी सातवी पिता-पुत्र जोडी ठरली आहे.

Oct 7, 2023, 08:18 PM IST

AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!

Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Sep 27, 2023, 09:36 PM IST

IND vs AUS : शमीने केल्या स्मिथच्या बत्त्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video

Mohammad Shami Wicket Video : आशिया कपमध्ये पुरेशी संधी न मिळालेल्या मोहम्मद शमीला  पहिल्या सामन्यात (India vs Australia 1st ODI) सामील करून घेतलं. अशातच पहिल्यांदाच शमीने संधीचं सोनं केल्याचं पहायला मिळतंय.

Sep 22, 2023, 03:53 PM IST

ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल

Alex Carey Catch Video: मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच...

Jul 7, 2023, 04:27 PM IST