एका चुकीमुळे करिअर उद्ध्वस्त, ऐश्वर्या रायचा सहकलाकार चित्रपट फ्लॉप होताच करू लागला पेट्रोल पंपावर काम
जर एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर चांगले नाहीतर तो चित्रपट फ्लॉप झाला तर चाहत्यांसह निर्माते देखील आपले मत बदलतात. असाच काहीसा प्रकार साऊथचा कलाकार मिर्झा अब्बास अलीसोबत घडला. तो इतका अस्वस्थ झाला होता की, एकेकाळी त्याने चित्रपट जगताचा निरोप घेतला.
Jan 19, 2025, 01:54 PM IST