minister

विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Nov 20, 2015, 11:32 PM IST

VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

Nov 20, 2015, 06:13 PM IST

खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

Nov 16, 2015, 09:57 AM IST

पाच माजी मंत्र्यानी थकवली ३ लाख ७८ हजाराची बिलं

 (अमित जोशी, झी २४ तास ) महाराष्ट्रातील मंत्री आणि राज्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतरही सरकारी सुविधेचा कशा दुरुप्रयोग करतात याचा प्रत्यय माजी ५ मंत्र्याने थकविलेली लाखों रुपयांच्या दूरध्वनी देयकामुळे येतो. माजी पाच मंत्र्यानी 3 लाख 78 हजार 134 रूपये रक्कमेचे दूरध्वनी देयक थकविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली असून चंद्रिका केनिया थकबाकीत आघाडीवर आहे.

Oct 20, 2015, 12:20 PM IST

'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना

'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना

Oct 14, 2015, 09:48 PM IST

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी

दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. 

Oct 9, 2015, 09:43 PM IST

महिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक

 'मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे,  तोडून टाकेन', अशी प्रतिक्रिया एका महिला मंत्र्याच्या फेसबुक पेजवर एकाने लिहिली, आणि त्याला पोलिसांनी एकाला अटक केली. 

Sep 8, 2015, 11:37 PM IST

'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.

Sep 5, 2015, 03:35 PM IST

महसूल राज्यमंत्र्यांची पोलखोल; जिल्हा पोलिसांवर दहशत... ऐका ही 'ऑडिओ क्लिप'

महसूलराज्यमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री  संजय राठोड यांच्या दहशतीत जिल्ह्यातलं पोलीस खातं काम करत असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. 

Aug 7, 2015, 09:16 AM IST

...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात!

जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.

Jul 1, 2015, 04:22 PM IST

आरोप सिद्ध झाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन : पंकजा

मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही. जर माझ्यावरील आरोप सिद्ध झालेत तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असा पुनरुच्चार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घेतलेल्या  पत्रकार परिषदेत केला.

Jul 1, 2015, 01:35 PM IST

२०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्या पंकजा मुंडे

'मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या वादात अडकल्यात.

Jun 24, 2015, 04:48 PM IST