milk strike agitation

'महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका'

खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही.

Aug 1, 2020, 12:33 PM IST

'सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत'

आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे.  शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे

Aug 1, 2020, 10:43 AM IST

'भाजपकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; आम्ही चार महिन्यांपासून दूध उत्पादकांना अनुदान देतोय'

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. 

Aug 1, 2020, 09:46 AM IST

अमरावतीत दूध वाहतूक रोखली; सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी

महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास होते. 

Aug 1, 2020, 09:28 AM IST

दूध बंद आंदोलनाला सुरुवात; सांगलीत आंदोलकांकडून गाड्या अडवून गरिबांना दुग्धवाटप

शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. 

Aug 1, 2020, 08:29 AM IST