MHADA मागेमाग CIDCO Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...
Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Aug 7, 2024, 07:05 AM IST
Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न
Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती
May 7, 2024, 09:59 AM IST
Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा
Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...
Mar 28, 2024, 09:28 AM IST
म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
Mhada Lottery 2024 : अखेर तो क्षण आला आहे, घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त ठरला आहे.
Feb 11, 2024, 08:58 AM ISTम्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
Mhada Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात तुम्हीही आहात का? म्हाडा तुम्हाला देतंय ही संधी. वाचा आगामी सोडतीसंदर्भातील ही बातमी.
Jan 18, 2024, 09:03 AM IST
किफायतशीर दरात MHADA चं घर; पाहा सोडतीसंदर्भातली महत्त्वाची बातमी
MHADA Lottery ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असते. किमान दरात मिळणारी घरं आणि साकार होणारं स्वप्न अनुभवण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात.
Dec 26, 2023, 08:37 AM IST
म्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी
Mhada Lottery 2023: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाकडून मुंबई मंडळाची लॉटरी आता दोन वर्षांनी येणार आहे.
Aug 18, 2023, 03:15 PM ISTम्हाडा लॉटरी विजेत्यांसाठी मोठी अपडेट, स्टॅम्प ड्युटी अन्...
लॉटरी विजेत्यांसाठी म्हाडाने दिली मोठी अपडेट, स्टॅम्प ड्युटी अन्...
Aug 16, 2023, 11:17 AM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM ISTम्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM ISTMhada : ठाण्यात नको! नवी मुंबईत घर हवं, म्हाडाकडे लोकांचा अर्ज का? मिळतेय नवी मुंबईत घरांना पसंती
Mhada Home : शहरी भागात स्वत:च्या घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण अनेकांची धडपड सुरु असते. या दृष्टिकोनाचा विचार करता मुंबई आणि एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
May 1, 2023, 04:05 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !
Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)
Nov 29, 2022, 09:05 AM ISTमुंबईत हक्काचं घर मिळणार, सिडकोपाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी
मुंबईत 4 हजारांहून अधिक घरांसाठी निघणार सोडत, पाहा कधी आणि कुठे मिळणार हक्काची घरं
Nov 23, 2022, 09:25 PM IST