mesh

Chandra Grahan 2024 : 'या' राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणापासून राहावं सावधान! आयुष्यात होणार मोठे बदल

Chandra Grahan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रेनुसार, या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला कन्या राशीत होणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.

Feb 17, 2024, 10:45 PM IST

Dhanshakti Rajyog: मकर राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग; 'या' राशी होऊ शकतात मालामाल

Mangal Shukra Yuti 2024: 5 फेब्रुवारी रोजी मंगळाचे गोचर झालं आहे. यावेळी मंगळ मकर राशीत प्रवेश केला आहे. आता 12 फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश केला आहे. यामुळे मकर राशीत मंगळ आणि शुक्राची युती झाली आहे.

Feb 13, 2024, 09:26 AM IST

Gajalakshmi RajYog: गुरु-शुक्राच्या युतीने बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार चांगले क्षण

Gajalakshmi Raja Yoga Effects: गुरु आणि शुक्राच्या संयोगाने हा राजयोग तयार होणार असून गुरु मेष राशीत स्थित आहे. 24 एप्रिलला शुक्राचं या ठिकाणी गोचर होणार आहे. अशा स्थितीत 24 एप्रिलपासून शुक्र आणि गुरूचा संयोग मेष राशीमध्ये सुरू होणार आहे.

Feb 1, 2024, 07:23 AM IST

Zodiac Sign: 18 जानेवारी रोजी बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Zodiac Sign: सूर्य आणि मंगळ मिळून आदित्य मंगल राजयोग निर्माण होतायत. यावेळी काही राशीच्या लोकांना जानेवारीत तयार होणाऱ्या या राजयोगांचा विशेष लाभ होणार आहे. 

Jan 16, 2024, 09:36 AM IST

Surya Gochar : सूर्य देव वाढवणार 'या' राशींचं टेन्शन; पुढचा एक महिना असणार आव्हानात्मक

Sun Transit In Libra: येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

Oct 14, 2023, 08:05 AM IST

Budhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Sep 18, 2023, 08:30 AM IST

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 

Sep 18, 2023, 07:53 AM IST

Budhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ

Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे. 

 

Aug 15, 2023, 05:38 AM IST

Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव

Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे. 

Jul 24, 2023, 05:25 AM IST

Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. 

Jun 4, 2023, 04:36 PM IST

Guru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Jupiter Asta 2023 :  ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो. 

Jan 25, 2023, 06:51 AM IST

Weekly Horoscope : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?

Weekly Horoscope : रविवारी मकरसंक्रात साजरी करण्यात आली...सूर्य राशीने मकर राशीत प्रवेश केला आहे. म्हणजे रविवारपासून रात्र मोठी होणार आणि दिवस लहान...त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Jan 16, 2023, 08:13 AM IST

Budh Gochar: 13 दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, या राशींना होणार लाभ

Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो.

Nov 20, 2022, 05:08 PM IST

करियरमध्ये खूप प्रगती करतात या 3 राशीचे लोक

करियरमध्ये खूप प्रगती करतात या 3 राशीचे लोक, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Feb 4, 2022, 03:11 PM IST

या 2 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होते मोठे नुकसान

काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Jan 4, 2022, 10:43 PM IST