Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे.
Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : हा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींच्या नशिबात धनवर्षाव होणार आहे. अशात येणारा आठवडा आर्थिकदृष्या तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घ्या. (weekly horoscope weekly money horoscope 5 to 11 june 2023 financial and career arthik rashi bhavishya in marathi)
1/13
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
2/13
मेष (Aries)
3/13
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली ठरणार आहे. बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या गुंतवणुकीतून भविष्यात मोठा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रातही तुमचं नाव गाजणार आहे.
4/13
मिथुन (Gemini)
5/13
कर्क (Cancer)
6/13
सिंह (Leo)
7/13
कन्या (Virgo)
8/13
तूळ (Libra)
9/13
वृश्चिक (Scorpio)
10/13
धनु (Sagittarius)
11/13
मकर (Capricorn)
12/13
कुंभ (Aquarius)
13/13