mercury transit 2024

Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Lakshmi Narayan Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. इतक्या वर्षांनी तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. 

May 26, 2024, 10:57 AM IST

Laxmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Laxmi Narayan Yog 2024 : ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. 

Apr 18, 2024, 07:14 AM IST

Neechbhang Rajyog: बुध ग्रहामुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशी कमावू शकतात प्रचंड पैसा

Neechbhang Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, मीन रास बुध ग्रहाची सर्वात खालची राशी आहे. या राशीमध्ये 15 मार्च रोजी बुध ग्रहाचा उदय झाला आहे. अशा स्थितीत नीच भांग नावाचा राजयोग तयार होत आहे. 

Mar 16, 2024, 10:25 AM IST

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Mercury And Guru Conjunction: बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. बुध 26 मार्च 2024 रोजी पहाटे 02:39 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीमध्ये हा संयोग सुमारे 12 वर्षांनंतर होणार आहे. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Mar 16, 2024, 09:12 AM IST

Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध

Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2024, 10:45 AM IST

सूर्य, शनी आणि बुध ग्रहाची होणार युती; 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

बुध ग्रह अस्त अवस्थेत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सध्या कुंभ राशीत सूर्य आणि शनि आहेत. या तिन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहे. 

Feb 18, 2024, 09:02 AM IST

Budhaditya Yog: गुरुच्या राशीमध्ये बनतोय 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग

Budhaditya Yog: सूर्य आणि बुधाचा संयोग होतोय. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Feb 16, 2024, 09:32 AM IST

Budh Ast: बुध ग्रहाच्या अस्ताने वाढणार अडचणी; 'या' राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता

Budh Ast: बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर अनेक राशींच्या अडचणी वाढू शकतात. बुध 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:22 वाजता अस्त होणार आहे आणि 11 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 पर्यंत अस्त स्थितीत राहणार आहे.

Feb 3, 2024, 10:43 AM IST

Budh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 06:52 AM IST

सफला एकादशी 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली

Saphala Ekadashi 2024 : या वर्षातील पहिली एकादशी सफला एकदाशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीला अतिशय शुभ योग जुळून आला असून हा योग काही राशींसाठी सुख समृद्धीसोबत धनलाभ घेऊन आला आहे. 

Jan 7, 2024, 02:43 PM IST

Budh Gochar 2023 : सोमवारी 'या' लोकांचं नशीब पलटणार, बुध देणार बंपर पैसा आणि घवघवीत यश

Mercury Transit 2023 :  ग्रहांच्या गोचरमुळे आपल्या आयुष्यावर (Astrology today) परिणाम होतो. कुंडलीतील ग्रह कुठल्या घरात आहे यावर त्याचं आरोग्य, नोकरी, आर्थिक स्थिती, सुख आणि संकट अशा अनेक गोष्टी ठरल्या जातात. अगदी विवाह योग देखील यातून सांगितला जातो. सोमवारी (Horoscope monday 27 february) बुध ग्रहाच गोचर होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. 

Feb 26, 2023, 11:50 AM IST

बुध गोचर 2023 : 13 दिवसांनी उजळणार 'या' लोकांचं नशीब! मिळणार भरपूर पैसा आणि यश

Mercury Transit 2023 in Kumbh : पंचांगानुसार, बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. 

Feb 15, 2023, 02:55 PM IST