मुंबई | ट्रॅकवरचा कचरा काढण्यासाठी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:33 PM ISTआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Dec 3, 2017, 09:00 AM ISTमुंबईकरांनो, तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक
रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे.
Nov 12, 2017, 08:30 AM ISTमध्य रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 10:30 PM ISTमुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 02:13 PM ISTमुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.
Oct 29, 2017, 08:29 AM ISTपश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक
'मुंबई लोकल' ही मुंबईकरांंची लाईफलाईन समजली जाते. अनेकांंचं टाईमटेबल रेल्वेच्या वेळापत्रकानुसारच आखलेले असते.
Oct 28, 2017, 07:43 AM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित
रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
Oct 22, 2017, 08:51 AM ISTरविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.
Oct 6, 2017, 11:00 PM ISTरेल्वेला 'स्वच्छतेच्या मेगाब्लॉक'ची गरज
रेल्वे ट्रॅक, स्थानके यांच्या स्वच्छतेसाठीही 'स्वच्छतेचा मेगा ब्लॉक' घ्यायला हवा
Oct 2, 2017, 10:11 AM ISTमुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Sep 24, 2017, 08:45 AM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक
मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.
Jul 23, 2017, 08:49 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक
रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.
May 28, 2017, 07:49 AM ISTरेल्वेच्या चारही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वेवरील महत्त्वपूर्ण कामांसाठी रविवारी रेल्वेच्या चारही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.
Apr 22, 2017, 05:39 PM ISTउद्या मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews