mayor

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बदलाच्या हालचाली

पिंपरी चिंचवडमध्ये महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांनी या पदासाठी दावेदारी केली असल्याने राष्ट्रवादीत पेच निर्माण झालाय.

Nov 21, 2015, 09:37 AM IST

ठाकरे स्मारकासाठी महापौर बंगल्याशेजारील 'पार्क क्लब'ची जागा निश्चित

ठाकरे स्मारकासाठी महापौर बंगल्याशेजारील 'पार्क क्लब'ची जागा निश्चित

Nov 20, 2015, 07:18 PM IST

महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला जोरदार विरोध

महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला जोरदार विरोध

Nov 19, 2015, 10:00 PM IST

नव्या महापौर बंगल्यासाठी 'राणीच्या बागे'ची जागा कितपत योग्य?

शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक महापौर निवासस्थान आता सोडावं लागणार असल्यानं मुंबईच्या महापौरांसाठी आता नव्या निवासस्थानाची शोधाशोध सुरू झालीय. 

Nov 19, 2015, 07:24 PM IST

'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

Nov 19, 2015, 06:28 PM IST

सत्तेत एकत्र, मनं मात्र दुभंगलेलीच

सत्तेत एकत्र, मनं मात्र दुभंगलेलीच 

Nov 11, 2015, 09:29 PM IST

केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.

Nov 11, 2015, 08:54 AM IST

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

Nov 10, 2015, 12:06 PM IST

...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना  बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 10, 2015, 11:16 AM IST

मुंबईत जमीनदोस्त केलेल्या अवैध हुक्का पार्लरचे महापौरांकडून उदघाटन

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आहेत. महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं स्नेहल आंबेकरांनीच पुन्हा उदघाटन केले आहे.

Nov 10, 2015, 09:47 AM IST

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?

Nov 7, 2015, 12:49 PM IST

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय. 

Nov 7, 2015, 09:47 AM IST