mayor

औरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा, शिवसेनेला अमान्य

औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.

Apr 24, 2015, 06:44 PM IST

महापौर विकास निधीमधील घोटाळ्याची चौकशी

महापौर विकास निधीमधील घोटाळ्याची चौकशी

Apr 1, 2015, 11:13 AM IST

हाडवैरी शिवसेना-मनसेचं विकास निधीसाठी बार्गेनिंग...

हाडवैरी शिवसेना-मनसेचं विकास निधीसाठी बार्गेनिंग...

Mar 31, 2015, 10:02 AM IST

पाहा, नेमकं काय बोलणं झालं... संदीप देशपांडे आणि महापौरांमध्ये!

 महापौर विशेष विकासनिधी म्हणून १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, महापौरांनी निधीवाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेने केला. याबद्दलच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांचा काय संवाद झाला....तो जसाच्या तसा...  

Mar 30, 2015, 02:01 PM IST

'मनसे'नं केलं महापौरांचं स्टिंग ऑपरेशन, भ्रष्टाचाराचा आरोप

महापौर विशेष विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय. 

Mar 30, 2015, 01:39 PM IST

'मनसे'कडून महापौरांचं स्टिंग ऑपरेशन; कंत्राटदारांकडून मलिदा खाल्ल्याचा आरोप

'मनसे'कडून महापौरांचं स्टिंग ऑपरेशन; कंत्राटदारांकडून मलिदा खाल्ल्याचा आरोप

Mar 30, 2015, 01:03 PM IST

महापौर स्नेहल आंबेकरांना धक्काबुक्की!

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेरकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय. 

Mar 21, 2015, 05:05 PM IST

झाडे लावा... स्वाईन फ्लू टाळा - महापौर

झाडे लावा... स्वाईन फ्लू टाळा - महापौर

Mar 11, 2015, 09:46 AM IST

बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी राज, सायनाक महापौर

 बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा फडकला भगवा झेंडा फडकला. महापौरपदी मराठी भाषिक किरण सायनाक तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली आहे.

Mar 7, 2015, 04:48 PM IST

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत...

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत... 

Feb 19, 2015, 02:49 PM IST

लाचखोर महापौर तृप्ती माळवी १६ फेब्रुवारीला देणार राजीनामा

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवीनं आजही राजीनामा न दिल्यामुळं कोल्हापूरकर संतप्त झालेत. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती मात्र महापौर तृप्ती माळवीनं राजीनामा दिलेला नाही.

Feb 9, 2015, 05:35 PM IST