mayor

मुंबईच्या माजी महापौरांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

मुंबईच्या माजी महापौर आणि प्रभाग क्र. 202 मधील शिवसेना उमेदवार श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

Feb 22, 2017, 08:47 PM IST

आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला

शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

Feb 11, 2017, 05:19 PM IST

झी स्पेशल :...या आहेत मुंबईच्या आत्तापर्यंतच्या महिला महापौर!

मुंबईचं महापौरपद हे मोठं प्रतिष्ठेचं पद... या महानगरी मुंबईचं आत्तापर्यंत सहा महिलांनी महापौरपद सांभाळलंय. या सहा महिलांनी मुंबई महापालिकेचा कारभार कसा केला त्याचा हा आढावा...

Feb 10, 2017, 01:18 PM IST

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

Feb 9, 2017, 02:59 PM IST

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागलीय. उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारामध्ये गुंतलेत. मात्र साऱ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे.

Feb 9, 2017, 01:13 PM IST

शेतमजूर ते महापौर : शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास

शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास

Feb 8, 2017, 02:37 PM IST

शेतमजूर ते महापौर : शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास

पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा शेतमजूर ते महापौर हा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे... पण, आता हा संघर्ष आणखी कठीण झालाय. कारण एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि शकुंतला धऱ्हाडे यांना भक्कम पाठिंबा असलेले लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये आहेत... आणि आता जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच धऱ्हाडे निवडणूक लढवत आहेत.

Feb 8, 2017, 01:47 PM IST

अकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले

अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. 

Feb 3, 2017, 10:51 PM IST

राज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील 27 महानगरपालिका महपौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. 27 पैकी 13 महानगरपालिकेतील महापौर पद सर्वसाधारण तर 14 महापौर पदे महिला साठी राखीव आहेत.  नाशिक महानगरपालिका महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण सोडत कशी असणार आहे

Feb 3, 2017, 12:54 PM IST

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

Dec 28, 2016, 09:10 PM IST

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

कोल्हापूरच्या नुतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकाचं पद धोक्यात आलंय.

Dec 28, 2016, 07:05 PM IST

...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर

...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर 

Dec 23, 2016, 09:34 PM IST