मोदी सरकारला दिलासा, सवर्ण आरक्षणाचं सपा-बसपाने केलं समर्थन
सवर्ण आरक्षणाला कोणाचा पाठिंबा आणि कोणाचा विरोध
Jan 8, 2019, 06:10 PM ISTसवर्णांना १० टक्के आरक्षणाला मायावतींचा पाठिंबा, पण भाजपवर टीका
मायावती यांच्या या निर्णयामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला फायदा होईल.
Jan 8, 2019, 12:58 PM ISTसप-बसप आघाडीमुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, वाचा कारणे...
काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसपसोबत एकत्रपणे निवडणूक लढविणार नसल्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी असेल.
Jan 7, 2019, 01:56 PM ISTसप-बसप आघाडी झाल्यास भाजपला मोठा धक्का - सर्वेक्षण
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७१ जागा भाजपने जिंकल्या होत्या.
Dec 25, 2018, 09:08 AM ISTउत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला सपा, बसपाचा मोठा झटका?
भाजपविरोधी महाआघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का
Dec 19, 2018, 04:42 PM ISTराहुल गांधींच्या महाआघाडीला मोठा धक्का? सप, बसपचा वेगळाच प्लॅन
भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा आहे.
Dec 19, 2018, 12:18 PM ISTकाँग्रेस महाआघाडीत बिघाडी, मायावतींना 'हा' नेता नकोय!
उत्तर प्रदेशात महाआघाडीत बिघाडीला सुरुवात झाली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी बुधवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत घोषणा केली.
Oct 3, 2018, 11:21 PM ISTकाँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली
मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे.
Sep 20, 2018, 09:10 PM ISTबुआ-भतिजाला हरवण्यासाठी भाजपचा 'मंदिर प्लॅन'
या धर्मगुरु किंवा पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
Aug 6, 2018, 12:42 PM ISTवेळेआधीच लोकसभा निवडणूक घेतल्या जातील -मायावती
मोदी सरकारचा कार्यकाळ संपण्याआधीच लोकसभा निवडणुका होणार?
Jul 16, 2018, 09:57 AM ISTमुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट
जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
May 22, 2018, 03:16 PM IST'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
Mar 24, 2018, 07:54 PM ISTसपाच्या नेत्यांनी घेतली मायावती यांची भेट
यूपीमध्ये गोरखपूर आणि फुलपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
Mar 14, 2018, 04:08 PM ISTराहुल गांधींनंतर आता मायावतींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लबोल केलाय.
Jan 3, 2018, 09:41 AM IST‘यांच्या भाषणामुळे बिघडलं वातावरण’, जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्यावर आरोप
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मंगळवारी या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळाले.
Jan 3, 2018, 08:32 AM IST