मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात- राहुल गांधी
मोदी माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत.
May 1, 2019, 06:11 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM ISTपंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार
राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती
Apr 28, 2019, 04:07 PM ISTVIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...
शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...
Apr 27, 2019, 12:26 PM ISTऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी सुरू, मायावती अडचणीत
ऐन लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय
Apr 27, 2019, 08:32 AM ISTवाराणसी: मायावती यांच्या नकारामुळे फसला काँग्रेसचा प्लान
प्रियंका गांधी हे वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.
Apr 26, 2019, 06:04 PM ISTनेहरुंनंतर कोण विचारणाऱ्यांना जनतेने तेव्हा चपराक लगावली; आताही लगावेल- मायावती
यापूर्वीही जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न विचारला जायचा.
Apr 25, 2019, 03:27 PM ISTमोदींना मागासलेल्या जातींचा खोटा पुळका; मायावतींची टीका
नरेंद्र मोदी हे खोटे मागासवर्गीय
Apr 19, 2019, 03:37 PM ISTउत्तर प्रदेश | मायावती - मुलायम एकाच मंचावर
उत्तर प्रदेश | मायावती - मुलायम एकाच मंचावर
Apr 19, 2019, 03:20 PM ISTउत्तर प्रदेश | मैनपुरीतल्या रॅलीत आज ऐतिहासिक क्षण ?
उत्तर प्रदेश | मैनपुरीतल्या रॅलीत आज ऐतिहासिक क्षण ?
Apr 19, 2019, 02:15 PM ISTउत्तर प्रदेश | २५ वर्षांनंतर मायावती - मुलायम एकत्र ?
उत्तर प्रदेश | २५ वर्षांनंतर मायावती - मुलायम एकत्र ?
Apr 19, 2019, 01:10 PM ISTकटिहार | योगी, मायावतींनंतर सिद्धूंवर कारवाई होणार?
कटिहार | योगी, मायावतींनंतर सिद्धूंवर कारवाई होणार?
Apr 16, 2019, 10:20 PM ISTनिवडणूक आयोगानंतर मायावतींना न्यायालयाचाही दणका
उमेदवारांकडून जाती - धर्माच्या नावावर मतं मागण्याच्या प्रकरणी नेत्यांवर कारवाई केल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर म्हटलं
Apr 16, 2019, 12:46 PM ISTसत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.
Apr 5, 2019, 10:20 PM ISTलोकसभेच्या उमेदवारीसाठी मायावतींना हिरे किंवा रोकड द्यावी लागते; मनेका गांधींचा आरोप
बसपामध्ये कोणालाही फुकट तिकीट मिळत नाही.
Apr 4, 2019, 10:58 AM IST