सानिया-मार्टिनाचा विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये प्रवेश
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची वुमेन्स डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगिसनं विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. अव्वल सीडेड सान्टिनानं जॅपनिज डुओ एरी होजुमी आमि मियू काटोचा 6-3, 6-2 नं धुव्वा उडवला. इंडो-स्विस जोडीनं जॅपनिज जोडीचा अवघ्या 52 मिनिटात धुव्वा उडवला. आता तिस-या राऊंडमध्ये त्यांचा मुकाबला येलेना ओस्टापेनको आणि ख्रिस्टिनी माकेलशी होईल.
Jul 3, 2016, 10:46 PM ISTपेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद
फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताच्या लिअँडर पेस आणि स्वित्झलँडची मार्टिना हिंगिस या जोडीनं विजय मिळवलाय.
Jun 4, 2016, 08:13 AM ISTसानिया-मार्टिनाची विजयी सलामी
अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
May 26, 2016, 08:35 AM ISTआजपासून फ्रेंच ओपनचा थरार
आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे.
May 22, 2016, 01:45 PM ISTसानिया-मार्टिनाला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.
Jan 29, 2016, 01:30 PM ISTऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत सानिया-इव्हानची आगेकूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 09:17 AM ISTसानिया-मार्टिनाचा सलग ३०वा विजय, सिडनी टेनिस स्पर्धेचे जेतेपद
सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत टेनिस दुहेरीतील अव्वल मानांकित जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या वर्षातील दुसऱ्या आणि एकूण ११व्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच या जोडीने सलग ३० सामन्यात अपराजित राहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला.
Jan 16, 2016, 08:49 AM ISTसानिया-मार्टिनाने सलग २९ सामने जिंकत रचला नवा विक्रम
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांचा गेल्या वर्षीपासून सुरु असलेला विजयी झंझावात नव्या वर्षातही कायम आहे. सलग २९ सामने जिंकत या जोडीने टेनिस विश्वात महिला दुहेरीत नवा विक्रम रचलाय.
Jan 14, 2016, 02:20 PM ISTसानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने डब्ल्यूटीएचा किताब जिंकला
डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. यावर्षात चांगली कामगिरी करत या जोडीने यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद पटकावले. या जोडीने स्पेनच्या जोडीचा पराभव केला.
Nov 1, 2015, 05:02 PM ISTसानिया-मार्टिनाची घौडदौड कायम, चानया ओपन जिंकली
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.
Oct 10, 2015, 10:27 PM ISTसानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला
जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुकलीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकत आपली विजयी घौडदौड कायम राखली. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने ही सातवी स्पर्धा जिंकली आहे.
Oct 3, 2015, 05:00 PM ISTसानिया-मार्टिना ग्वाँग्झू ओपन टेनिसच्या फायनलमध्ये
भारताची सानिया मिर्झा आणि स्विर्झलंडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी ग्वाँग्झू ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आणखी एक पदक मिळण्यासाठी ती सज्ज झालेय.
Sep 26, 2015, 04:47 PM ISTअमेरिकन ओपन : लिअँडर पेस - मार्टिना हिंगिस जोडीला अजिंक्यपद
भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती.
Sep 12, 2015, 09:22 AM ISTअमेरिकन ओपन : सानिया-हिंगीसचा अंतिम फेरीत
भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Sep 10, 2015, 02:00 PM ISTविम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते
भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
Jul 13, 2015, 08:35 AM IST