सानिया-मार्टिनाची घौडदौड कायम, चानया ओपन जिंकली

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

PTI | Updated: Oct 10, 2015, 10:40 PM IST
सानिया-मार्टिनाची घौडदौड कायम, चानया ओपन जिंकली title=

बीजिंग : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

अधिक वाचा : सानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने चान हाओ चिंग आणि युंग जान चान या जोडीचा ६-७, ६-१, १०-८ असा पराभव केला. त्यामुळे सानिया-मार्टिना या जोडीच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.