martina hingis 0

विम्बल्डन: सानिया-हिंगिस जोडीनं जिंकला महिला दुहेरीचा खिताब

विम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवलाय. 

Jul 12, 2015, 08:58 AM IST

मायामी ओपनमध्ये सानिया-मार्टिना जोडी वुमन्स डबल्स चॅम्पियन

सानिया मिर्झा आणि तिची डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगीज जोडीने रशियाच्या एकतरिना मॅकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत, मायामी ओपन वुमन्स डबल्स चॅम्पियनशीपवर नाव कोरलं. 

Apr 6, 2015, 09:21 AM IST