महिलांना विवाहानंतर पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नाही - पंतप्रधान
परदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुशखबर दिलीय. कोणत्याही विवाहीत महिलेला यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी विवाह किंवा घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं प्रंतप्रधानांनी जाहीर केलंय.
Apr 13, 2017, 09:27 PM ISTअकोल्यात पार पडलं आगळं-वेगळं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 03:05 PM ISTअकोल्यात पार पडलं आगळं-वेगळं लग्न
अकोला जिल्ह्यात एक आगळं-वेगळं लग्न पार पडलं...या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नव्हते... त्यांचा फोटो आणि मूर्ती समोर ठेवून हे लग्न लावण्यात आलंय.
Apr 10, 2017, 09:04 AM ISTक्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात
मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली.
Mar 31, 2017, 09:09 AM ISTआंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
Mar 30, 2017, 12:57 PM IST'तीन तलाख'ला विटलेल्या तरुणीचा हिंदू तरुणाशी विवाह
'तीन तलाख' पद्धतीला विटलेल्या एका मुस्लिम तरुणीनं सोमवारी एका हिंदू मुलाशी हिंदू पद्धतीनं विवाह केला.
Mar 28, 2017, 11:37 AM ISTलग्नसोहळ्यासाठी कर्ज काढण्याकडे अनेकांचा कल
लग्न हे आयुष्यात एकदाच होतं त्यामुळे ते भव्यदिव्य असावं अशी अनेकांची इच्छा असते. फिल्मी स्टाईलनं लग्न करताना खर्चही तितकाच मोठ्या प्रमाणात होतो.
Mar 17, 2017, 11:28 PM ISTहळदीचा लाल रंग कधी थांबणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:40 PM ISTएक रुपयात पार पडला विवाहसोहळा
श्रीमंतांच्या घरचे विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण नंदुबारमधला एक विवाह सोहळाही सध्या चर्चेत आहे. कारण या विवाहसोहळ्यात 34 उपवर वधुंनी लग्नगाठ बांधली आणि हा सोहळा पर पडला केवळ 1 रुपयात.
Mar 6, 2017, 03:48 PM ISTराणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं!
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
Mar 2, 2017, 05:00 PM ISTलग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
Mar 1, 2017, 04:00 PM ISTलग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
आता लग्नसराई सुरू झालीय... लग्नकार्यामध्ये महिलांचाच सक्रिय सहभाग असतो... पण, या लग्नसोहळ्यातल्या धामधूमीत सतर्क राहा, सावध राहा.... हौस नक्की भागवा पण नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही, याची काळजी नक्की घ्या... हे सगळं आम्ही का सांगतोय, पाहुयात...
Mar 1, 2017, 01:44 PM ISTअभिनेता गोंविदाचा लग्नसोहळा
अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला.
Feb 26, 2017, 11:39 PM ISTलग्नाचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डीत महिलेला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:03 PM ISTलग्नासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर शिर्डीत डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:19 PM IST