२९ हे वय आहे लग्नासाठी परफेक्ट वय
मुलगा किंवा मुलीचे लग्नाचे वय झाले तिला एकच प्रश्न नेहमी केला जातो ते म्हणजे लग्न कधी करतोय किंवा करतेय. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून २९ वे वर्ष हे लग्नासाठी योग्य असल्याचे समोर आलेय. जाणून घ्या या मागची कारणे
Jan 23, 2017, 01:50 PM ISTलग्नाच्या वेदीवर जोडप्यांचा 'डोळस' संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 03:52 PM ISTलग्नाच्या वेदीवर जोडप्याचा 'डोळस' संकल्प
लग्नाच्या वेदीवर जोडप्याचा 'डोळस' संकल्प
Jan 20, 2017, 09:05 PM ISTलग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार
बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय.
Jan 18, 2017, 05:37 PM ISTआगरी लग्नातला धांगडधिंगा बंद होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 04:39 PM ISTलग्नास विलंब होतोय तर करा हे उपाय
लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते. मात्र काही मुला-मुलींच्या लग्नासाठी काही अडचणी येतात. लग्नामधील अडथळा दूर करण्यासाठी खालील वास्तुटिप्स जाणून घेणे महत्त्वाचे
Dec 31, 2016, 10:53 AM ISTसचिननं अनोख्या पद्धतीनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज
क्रिकेटपटू सचिन बेबीनं त्याच्या लग्नाची घोषणा अनोख्या पद्धतीनं केली आहे.
Dec 30, 2016, 07:59 PM ISTरेल्वे स्थानकावर लागणार लग्न ?
रेल्वे स्थानकांवरून प्रवास करत असताना एखादा लग्न सोहळा रेल्वे स्थानकावरच पहायला मिळाला तर आश्चर्य वाटू देवू नका. कमी गर्दीची रेल्वे स्थानकं लग्नकार्यासाठी भाड्याने देता येतील. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना सूचवली असून, रेल्वे मंत्रालयाने या कल्पनेवर गांभिर्याने विचार सुरू केला आहे.
Dec 28, 2016, 09:29 PM ISTपुण्यात आयसीयूत विवाह सोहळा, वडिलांची ईच्छा पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:22 PM ISTआयसीयूमध्ये त्यांनी बांधल्या सात जन्माच्या गाठी
लग्न म्हणजे मोठा सोहळा, नवरा नवरी थाटमाट, मंत्रोच्चार आणि नातेवाईकांकडून होणार कोडकौतुक अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात असते.
Dec 21, 2016, 10:37 AM ISTलग्नाआधी तिने घेतली होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा
लग्नाआधी प्रत्येक मुलीला होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. अरेंज मॅरेजमध्ये केवळ एका भेटीत मुलगा-मुलगी एकमेकांबद्दल जाणून घेऊ शकत नाही. त्यामुळेच लंडनमध्ये राहणाऱ्या नाजरीनने अनोख्या पद्धतीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा घेतली.
Dec 18, 2016, 10:47 AM ISTस्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री लवकरच बोहल्यावर
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग, इशांत शर्मा आणि त्यानंतर आता आणखी एक खेळाडू लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री पुढल्या वर्षी मार्चमध्ये त्याची गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्य हिच्याशी लग्नबंधनात अडकतोय.
Dec 17, 2016, 03:10 PM IST...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं
औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.
Dec 15, 2016, 02:30 PM ISTमुनोद कुटुंबाचा समाजासमोर आदर्श
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 02:20 PM ISTऔरंगाबादमधील मुनोद कुटुंबाच मुलीच्या लग्नानिमित्त अनोखं दातृत्व
दौलतजादा करून लग्नातला श्रीमंती थाट अनेकदा आपण पाहिलाय. मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट. या लग्नात सुद्धा दौलत आहे मात्र त्याला जोड आहे एका अनोख्य़ा दातृत्वाची..
Dec 12, 2016, 11:52 AM IST