सावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...
रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान.
Aug 24, 2017, 11:21 PM ISTस्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट
ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.
Aug 22, 2017, 05:30 PM ISTआंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.
Aug 18, 2017, 01:43 PM ISTमित्रासाठी कायपण...मित्राच्या लग्नासाठी केली चोरी
मित्राच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्याने मित्रांनी मिळून दुकानात घरफोडी केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे.
Aug 10, 2017, 09:38 PM ISTइंदूरमध्ये ग्रामस्थांनी लावलं दोन तरुणांचं लग्न, कारण ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का
आजही आपल्या समाजात कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्यांना परंपरेचं नाव देत पूढे चालविल्या जात आहेत. असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडला आहे.
Aug 4, 2017, 06:32 PM IST११ वर्षीय मुलीचे आधी अपहरण नंतर विक्री करुन लावले लग्न
शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. आता त्या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 3, 2017, 09:48 AM ISTVIDEO : लग्नानंतर वधुने केली जादू, वराला लटकविले हवेत, कोट्यवधींनी पाहिले...
लॉस एन्जलिसचे जादूगर जस्टिन विलमन आणि त्याची पत्नी जिलियन सिपकिंन यांनी लग्नाच्यावेळी असा डान्स केला, तो आता व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. पण आता व्हायरल होत आहे.
Jul 28, 2017, 05:25 PM ISTव्हिडिओ :...जेव्हा गोठवणाऱ्या थंडीत जोडप्यानं रचला विवाह!
आपण अनेक विवाह पाहिले असतील... परंतु, असा विवाह मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहाल...
Jul 19, 2017, 12:58 PM ISTशेतकरी तरुणांची लग्नही रखडली
शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब पुढे आली आहे.
Jul 13, 2017, 07:01 PM ISTलग्नामध्ये अमेय वाघनं घेतला हा उखाणा
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय.
Jul 4, 2017, 06:47 PM ISTअमेय वाघ अडकला लग्नबंधनात
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
Jul 2, 2017, 04:15 PM ISTपैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
पैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
Jun 27, 2017, 02:33 PM ISTअमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
Jun 20, 2017, 11:34 PM IST२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट
बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
Jun 7, 2017, 08:36 PM IST२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत
गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने.
Jun 6, 2017, 08:43 AM IST