marriage

सहा हजार मुलींना नकार देणाऱ्या 'बाहुबली' प्रभासचं लग्न ठरलं

बाहुबली-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 30, 2017, 08:50 PM IST

'राँग नंबर'नं तिच्या आयुष्यात आला 'राईट मॅन'!

एखादा राँग नंबर आपल्या आयुष्यात एवढा महत्त्वाचा ठरू शकतो, असा ललिता बन्सीनं कधी विचारही केला नसेल... २०१२ साली अॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या ललितानं आपल्या 'राईट मॅन' म्हणजेच राहुल कुमारसोबत साताजन्माच्या गाठी मारल्या... या दोघांची ही प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाही... पण, ही रिल लाईफमधली नाही तर रिअल लाईफमधली कहाणी आहे.

May 24, 2017, 01:40 PM IST

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात एका नवविवाहीत शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

May 22, 2017, 09:12 AM IST

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी घातल्या बेड्या...

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी घातल्या बेड्या... 

May 21, 2017, 07:57 PM IST

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

May 18, 2017, 10:18 PM IST

ललिता बाबर लग्नाच्या बेडीत

रिओ ऑलिम्पिक जागवणारी धावपटू ललिता बाबर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ललिता बाबर आणि डॉक्टर संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्याला, राज्यासह देशभरातून मान्यवर मंडळी व-हाडी म्हणून उपस्थित होती. 

May 17, 2017, 03:51 PM IST

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

May 12, 2017, 11:33 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न झाला अनोखा विवाहसोहळा

पिंपरी-चिंचवड - तुम्ही कधी नातवाला आजी आजोबांच्या लग्नाला हजर राहिलेले पाहिलंय. किंवा सुना सासू सासऱ्यांचे लग्न एन्जॉय करतायेत हे पाहिलं आहे का? पिंपरी-चिंचवडमध्ये हे घडलंय. 

May 12, 2017, 08:14 PM IST

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.

May 12, 2017, 06:17 PM IST