या तीन राशीच्या मुली बनू शकतात परफेक्ट जोडीदार
ज्योतिषशास्त्राचा आपल्या जीवनावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव पडत असतो. राशींचा प्रभावही आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो.
Dec 9, 2016, 08:55 AM ISTआंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.
Dec 7, 2016, 02:15 PM ISTलग्नामध्ये डान्सरची गोळ्या झाडून हत्या
लग्नामध्ये 22 वर्षांच्या डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.
Dec 4, 2016, 09:48 PM ISTनितीन गडकरींच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:53 PM IST...आणि त्याने स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहिले
एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.
Dec 4, 2016, 03:39 PM ISTकेंद्रीय मंत्री गड़करींच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास VIP उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मुलगी केतकी आणि समाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेड़ीकर यांचा मुलगा आदित्य यांचा विवाह सोहळा आज नागपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आज नागपुरात अनेक राजकीय नेते, उद्योगपती उपस्थित आहेत.
Dec 4, 2016, 12:29 PM ISTयुवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.
Dec 3, 2016, 11:39 AM ISTलग्नाआधी या 6 गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबाचे एकत्र येणे असते. अरेंज मॅरेजमध्ये आपला जोडीदार निवडताना मुलगी अथवा मुलाशी काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. प्रत्येक मुलाच्या अथवा मुलीच्या काहीनाकाही अपेक्षा असतात. लग्नाआधी या अपेक्षा मुलाने अथवा मुलीने होणाऱ्या जोडीदाराला सांगणे गरजेचे असते. लग्नाआधी मुलाने अथवा मुलीने आपल्या जोडीदारासोबत या 6 गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते.
Dec 3, 2016, 09:31 AM ISTयुवराजच्या लग्नात या क्रिकेटरने दांडी मारली...
युवराजने ज्या क्रिकेटरच्या लग्नासाठी रणजी सामन्याला दांडी मारली होती, तो क्रिकेटर मात्र युवराजच्या लग्नात अनुपस्थित राहिला.
Dec 2, 2016, 10:30 PM ISTयुवराज अडकला लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 11:53 PM ISTयुवराजच्या लग्नात विराट-अनुष्का करणार रिलेशनशीपची अधिकृत घोषणा?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे.
Nov 27, 2016, 08:27 PM ISTलग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर युवराजकडून मोदींच्या नावात चूक
भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय.
Nov 25, 2016, 07:35 PM ISTखऱ्याखुऱ्या सोनम गुप्ताचं ठरलेलं लग्न मोडलं...
नव्या - जुन्या नोटांवर लिहिलेलं 'सोनम गुप्ता बेवफा है' हे वाक्य खूपच व्हायरल होत असतानाच... खरोखरच कुणा मुलीचं नाव सोनम गुप्ता असू शकतं हे कुणाच्या ध्यानीमनीही आलं नाही. याचीच परिणीती म्हणजे, सोनम गुप्ता नाव असलेल्या एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलंय.
Nov 21, 2016, 04:09 PM ISTगीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी
बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली.
Nov 20, 2016, 10:59 PM IST