marriage news

Shocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार

Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात  सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. 

May 30, 2023, 05:26 PM IST

नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचण्याऐवजी लिफ्टमध्ये अडकली आणि...

Bride stuck in lift at Bhayander : नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचली नाही. तिचा शोध घेतला असता लग्नाच्या काही क्षणाआधीच नवरी मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथे घडली. दरम्यान, अग्निशमन पथकाने घटनास्थळी पोहोचून नववधुची सुटका केली.

May 30, 2023, 09:17 AM IST

एका लग्नाची गोष्ट! 65 वर्षाच्या वृद्धाचे 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न

Marriage Story : सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.

Feb 6, 2023, 02:45 PM IST

हिच्यासोबत राहणार नाही, पाहिजेतर मी.... लग्नानंतर बायकोचा चेहरा पाहताच नवरदेवाला बसला धक्का

लग्नानंतर सासरच्या मंडळींना हकीकत कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर नवरदेवाला नक्की काय झालंय हेच कळेना.

Feb 5, 2023, 06:25 PM IST

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! फिलीपिन्सच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ

Marriage Story :  जिजेल लग्नासाठी नातेवाईकांसह फिलीपिन्सहून भारतात आली. यावेळी छत्तीसगडच्या राजनादगावच्या ममता नगरमध्ये त्या दोघांनी हिंदू रितीरिवाजानूसार लग्न केले. जिजेलने लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पाडले, त्यात हळद, मेहंदी आणि पेरा यांचा समावेश आहे.

Jan 16, 2023, 03:53 PM IST

Unique Wedding : बुलेट राणी! नवरीची लग्नात भन्नाट एन्ट्री, नातेवाईकही झाले शॉक

Unique Wedding : नवऱ्यामुलीचे 'हे' रूप पाहून विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित, नेमकं केलं तरी काय 

Dec 12, 2022, 07:03 PM IST

Badruddin Ajmal : खासदार काय बोलून गेले हे, 'हिंदू लोक लग्नाआधी 2-3 बायका ठेवतात अन्...'

Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत. 

Dec 3, 2022, 11:12 AM IST

Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा

Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). 

Nov 25, 2022, 06:52 PM IST

Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन

Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.

Nov 11, 2022, 09:10 AM IST

'चाचा'ची लागली लॉटरी, 'या' वयात मिळाली इतकी सुंदर वधू, पाहा VIDEO

मुलीच्या वयाच्या तरूणीशी लग्न, जोडी पाहून सगळेच हैराण

Sep 26, 2022, 04:37 PM IST

Husband Secret: पत्नी माहेरी गेल्यानंतर पती करतात ही पाच कामं, वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

पती पत्नी हे नातं जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. नात्याची वीण ही पती-पत्नी या दोघांच्या हाती असते. विश्वास हा या नात्याचा मजबूत पाया असतो.

Aug 18, 2022, 03:55 PM IST

रात्रीच्या वेळीस घेतो विचित्रच अवतार, पतीविरोधात पत्नीने ठोठावले कोर्टाचे दार

मध्य प्रदेशमधून एक विचित्रचं घटना समोर आली आहे. 

Jun 17, 2022, 09:52 PM IST

नवरीच्या दारात वरात तुफान नाचली, मात्र 'या' क्षुल्लक कारणावरून नवरीविनाच परतली

लग्नात या एका गोष्टीची कमी आढळल्याने नवरीविनाच वरात परतल्याची घटना घडलीय. 

Jun 17, 2022, 03:31 PM IST

मुलींच्या लग्नाचे किमान वय इतके होणार !

Marriage News​ : आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुलीच्या लग्नाचे वय काय असावे, यावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.  

Dec 16, 2021, 08:27 AM IST