marine drive

मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये धक्कादायक घटना, महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Woman Death: घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Jan 20, 2025, 02:03 PM IST

विजयी रॅलीनंतर चप्पल, प्लॅस्टिक बाटल्यांचा खच... मरीन ड्राईव्हवरचं चित्र

Team India Victory Parade : मुंबई महापालिकेने सफाईदरम्यान मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांच्याबरोबरच बूट आणि चपलांचा खच जमा केला. तब्बल सात गाड्या कचरा उचलण्यात आला. कचरा उचलण्यासाठी दोन डंपरचा वापर करण्यात आला. 

Jul 5, 2024, 09:02 PM IST

Video : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?

Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू? 

 

Jul 5, 2024, 11:07 AM IST

विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखल

Team India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर... 

 

Jul 5, 2024, 07:12 AM IST

निवृत्तीवर जसप्रीत बुमराहचं मोठं वक्तव्य, वानखेडेवर लाखो प्रेक्षकांसमोर केली घोषणा!

Jasprit Bumrah retirement : वानखेडेवर झालेल्या सत्कार सोहळ्यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं.

Jul 4, 2024, 10:31 PM IST

PHOTO: मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी, पाहा 'टीम इंडिया व्हिक्टरी परेड' चे फोटो

Team India Victory Parade : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाली. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.

Jul 4, 2024, 08:25 PM IST

17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा आठवणीतील फोटो

2007 Team India Victory Parade : 17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा व्हिक्टरी परेड चे आठवणीतील फोटो. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तुडूंब गर्दी केली. विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. 

Jul 4, 2024, 08:02 PM IST

Team India Victory Parade : जिथं 'छपरी' म्हणून डिवचलं, त्याच वानखेडेवर हार्दिक-हार्दिकच्या घोषणा, पाहा Video

Hardik Pandya chants in wankhede stadium : तीन महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये ज्या वानखेडेवर हार्दिक पांड्याला डिवचलं जात होतं, त्याच वानखेडेवर हार्दिक हार्दिक नावाची घोषणाबाजी झाली.

Jul 4, 2024, 07:17 PM IST
Mumbai : Little fan reaction on team india PT1M47S

PHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?

Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

Jul 4, 2024, 04:04 PM IST