marathi

हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये 'मराठी'ला डावलले

 हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलल्याचे दिसून येत आहे.

Jan 22, 2018, 02:09 PM IST

झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१७ चा दिमाखदार पुरस्कार सोहळा

 प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार.

Jan 18, 2018, 07:52 PM IST

बिग बॉस आता मराठीत, हा अभिनेता करणार होस्ट

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे.

Jan 15, 2018, 01:13 PM IST

अक्षय कुमारने विचारलेल्या 'या' प्रश्नावर राधिका आपटेची झाली गडबड !

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ' पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे.

Jan 6, 2018, 10:05 AM IST

बहुचर्चित 'बारायण' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बारावीचं वर्ष हे घरातील सर्वांसाठी तसेच मित्र आणि परिचितांसाठी कसा चर्चेचा विषय असतो. 

Dec 24, 2017, 04:32 PM IST

जेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Dec 21, 2017, 09:07 PM IST

राज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची

राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.

Dec 6, 2017, 11:16 PM IST

तुमची मुलं घरात झाडू मारतात? तर समजून जा...

कामात तुम्हाला जर तुमची मुले मदत करत असतील आणि ते झाडूही मारत असतील तर, तुम्ही नशीबवान अहात असे मानण्यास हरकत नाही. कारण...

Nov 27, 2017, 04:48 PM IST

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा

उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. 

Nov 22, 2017, 04:51 PM IST

स्टार्टअपसाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स

स्किलसीखो डॉट कॉम या ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपने, स्टार्टअप्स संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री - इनक्युबेशन कोर्स चालू केला आहे.

Nov 22, 2017, 09:08 AM IST

इचलकरंजी । इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 08:49 PM IST

औरंगाबाद । शरदचंद्र पवार कॉलेजमधील सामूहिक कॉपी प्रकरण उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 08:16 PM IST

२४ गाव २४ बातम्या । पाहा राज्यभरातील ताज्या बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:33 PM IST

मुंबई । अमोल यादव यांच्या विमानाच्या चाचणीला डीजीसीएची परवानगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 06:09 PM IST