सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला
हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Feb 14, 2018, 07:14 PM ISTशिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत केवळ एकच दिव्यांग खेळाडू
क्रीडाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली.
Feb 14, 2018, 07:06 PM ISTगारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत
गारपिटीचा फटका हा पक्षी-प्राण्यांनाही बसतोय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मंगळवारी रात्री तुफान गारपीट झाली.
Feb 14, 2018, 06:41 PM ISTगृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप
गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Feb 14, 2018, 06:29 PM ISTबेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर
बेस्ट कर्मचारी संघटना आणि बेस्ट समिती यांच्या बैठकीत समाधान कारक निर्णय न झाल्यामुळे सर्व कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे.
Feb 14, 2018, 05:58 PM ISTभाविकांकडून पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल
बारामती तालुक्यातील करंजे इथल्या सोमेश्वर मंदिरात श्रध्देचा आधार घेत पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Feb 14, 2018, 04:45 PM ISTऔरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
Feb 14, 2018, 04:44 PM ISTपीएमपीएलमध्ये तुकाराम मुंडेंनी घेतलेले निर्णय रद्द
तुकाराम मुंडेंनी निलंबित केलेले १५८ कर्मचारी पुन्हा पीएमपीएलच्या सेवेत दाखल होणार आहेत. तसंच, ज्येष्ठ नागरिकांच पासमध्ये करण्यात आलेली दरवाढही मागे घेतली जाणार आहे.
Feb 14, 2018, 04:14 PM ISTगारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर
गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
Feb 14, 2018, 04:02 PM ISTभंडारा । गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 02:23 PM ISTलवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार
बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
Feb 13, 2018, 10:36 PM ISTप्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल
हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे.
Feb 13, 2018, 08:40 PM IST'व्हॅलेंटाइन डे'... लग्नानंतरचा
14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...
Feb 13, 2018, 07:44 PM ISTजिओने आपल्या ग्राहकांना दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट!
व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे.
Feb 13, 2018, 07:32 PM IST‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोमॅंटिक गाण्यांचीही सध्या चलती बघायला मिळत आहे. अशातच ‘हेट स्टोरी ४’ या सिनेमातील एक धमाकेदार रोमॅंटिक गाणं रिलीज करण्यात आलंय.
Feb 13, 2018, 07:08 PM IST