marathi news

अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. 

Oct 4, 2024, 07:00 AM IST

'आखिरी सांसें गिन रहैं है बस...'; व्लॅागर… खून… रहस्य… ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

Like Aani Subscribe Trailer : 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... व्लॅागर… खून… रहस्यानं भरलेलं...

Oct 3, 2024, 06:14 PM IST

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.   

Oct 3, 2024, 05:43 PM IST

रोहित VS रोहित: पवारांच्या 5 प्रश्नांवर 'शर्माजीच्या लेका'चे शाब्दिक षटकार; पाहा हे अनोखं KBC

Rohit Sharma At Karjat Jamkhed : रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. 

Oct 3, 2024, 04:53 PM IST

अंकिता लोखंडे देणार गोड बातमी? मुनव्वर आणि अली मस्करी करत म्हणाले, 'पोटातं दुखतंय...'

Ankita Lokhande Good News :  अंकिता लोखंडेचा कार्यक्रमातील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Oct 3, 2024, 04:45 PM IST

'डंके की चोट पे...' गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस' हिंदीत झळकणार!

Advocate Gunratna Sadavarte : 'बिग बॉस 18' मध्ये झळकणार वकिल गुणरत्न सदावर्ते...

Oct 3, 2024, 03:59 PM IST

आता फक्त 99 रुपयात पाहता येणार 'एक डाव भुताचा'

Ek Daav Bhootacha : फक्त 99 पाहता येणार 'एक डाव भुताचा'!

Oct 3, 2024, 02:15 PM IST

Womens T20 World Cup : आजपासून वर्ल्ड कपला सुरुवात; भारत - पाक सामना कधी, फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

यंदा 10 संघ यात सहभागी होणार असून 20 ऑक्टोबर रोजी महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल होईल. 6 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना सुद्धा पार पडणार आहे. तेव्हा वर्ल्ड कपचे सामने कुठे पाहता येतील याविषयी जाणून घेऊयात. 

Oct 3, 2024, 02:08 PM IST

...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा

Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie :  शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे. 

Oct 3, 2024, 01:51 PM IST

अमिताभ बच्चन दिवसाला 200 सिगारेट फुकायचे, जी मिळेल ती दारू...; 'या' कारणामुळे सोडली व्यसनं

Amitabh Bachchan Used to Smoke and Drink : अमिताभ बच्चन दिवसाला फुकायचे 200 सिगारेट.. 

Oct 3, 2024, 01:09 PM IST

भारतीय क्रिकेटरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?

Irani Cup 2024 Shardul Thakur Health Updates : मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली. 

Oct 3, 2024, 12:54 PM IST

भारताच्या माजी क्रिकेटरला ED ची नोटीस, 20 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय?

Mohammad Azharuddin : मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.  

Oct 3, 2024, 12:10 PM IST

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप... 

Oct 3, 2024, 11:52 AM IST

Navratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील

Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत. 

Oct 2, 2024, 08:14 PM IST