marathi news

डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे

Spinach Vegetables Benefits: डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे. पालक ही अशी भाजी आहे जी फक्त चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. 

Oct 11, 2024, 06:27 PM IST

शरद केळकरच्या ‘रानटी’ चित्रपटात संतोष जुवेकरची हटके भूमिका

Sharad Kelkar Raanti Movie : शरद केळकरच्या 'रानटी' चित्रपटात संतोष जुवेकरची हटके भूमिका... अभिनेत्याच्या लूकनं वेधलं लक्ष

Oct 11, 2024, 04:45 PM IST

VIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन

विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Oct 11, 2024, 04:41 PM IST

टेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने भारताला दिलं चॅलेंज, विस्फोटक विधान करून उडवली खळबळ

IND VS NZ : सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. 

Oct 11, 2024, 03:55 PM IST

दुर्गा पुजेच्या मंडपात खाता खाता पंगतीत वाढणाऱ्या काजोलचा हा Video पाहून भक्त संतापले

Kajol Durga Puja Mandap Video : काजोलचा दुर्गा मंडपातील तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त... 

Oct 11, 2024, 03:20 PM IST

'मला दाऊद पण घाबरतो!' तुम्ही काय... गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसला घाबरवलं?

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : 'बिग बॉस 18' शो नुकताच सुरु झाला असून गुणरत्न सदावर्तेंनी जिंकली प्रेक्षकांची मने... तुरुंगात जाण्यास नकार देत थेट सांगितला दाऊदचा किस्सा

Oct 11, 2024, 12:54 PM IST

PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील

भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Oct 11, 2024, 12:51 PM IST

लागोपाठ 12 फ्लॉप, करिअरवर लागलेला 'तो' डाग मिटवण्यासाठी अमिताभ यांना लागला 25 वर्षाचा काळ

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या करिअरवर लागलेला तो मोठा डाग... जो मिटवण्यासाठी त्यांना लागला 25 वर्षांचा काळ

Oct 11, 2024, 11:43 AM IST

मुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्या

Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया 

Oct 11, 2024, 07:46 AM IST

सकाळी की संध्याकाळी... वजन कमी करण्यासाठी कधी चालावं?

चालणं हे आरोग्यासाठी फादेशीर मानलं जातं. आपापल्या वेळेनुसार काहीजण सकाळी तर काहीजण संध्याकाळी चालायला जातात. पण वजन कमी करण्यासाठी नेमकं कधी चालणं फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊयात. 

Oct 10, 2024, 08:39 PM IST

World Cup सुरु असताना महिला कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर, मॅच सोडून परतली मायदेशी

Womens T20 World Cup 2024 : दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी ती वर्ल्ड कप सोडून पुन्हा मायदेशात परतणार आहे. 

Oct 10, 2024, 07:34 PM IST

Climate Crisis: पृथ्वी धोकादायक टप्प्यात, ग्लोबल वॉर्मिंगची शेवटची वॉर्निंग! नव्या रिपोर्टमध्ये थरकाप उडवणारा दावा

Hottest Year 2024: . 'बायोसायन्स पत्रिका' मध्ये प्रकाशित नव्या रिपोर्टमध्ये पृथ्वीवरील हवामानासंदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 

Oct 10, 2024, 05:06 PM IST

Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?

38 व्या वर्षी त्याने टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कारकिर्दीत त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् आपल्या नावे केले. सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करून त्याने अचानक  फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला.

Oct 10, 2024, 05:01 PM IST

'या' मराठी कलाकारांना लागली म्हाडाच्या घरांची लॉटरी

8 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाण्यातील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली. यंदा अनेक मराठी कलाकारांना 'कलाकार' कोट्यातून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला होता. 

Oct 10, 2024, 03:49 PM IST