आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?
Alia Bhatt is Suffering From Adhd : आलिया भट्ट आहे या गंभीर आजारानं त्रस्त, स्वत: खुलासा करत म्हणाली...
Oct 15, 2024, 10:22 AM ISTऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत
Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
Oct 14, 2024, 08:09 PM IST'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होतात
Vitamin Dificiency Causes Grey Hair: 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होतात. सध्या अनेकांना तरुणपणीच पांढऱ्या केसांची समस्या आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकजण हेअरडायचा उपयोग करताना दिसतात.
Oct 14, 2024, 07:35 PM ISTसेम चेहरा सेम आवाज, हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते पाकिस्तानची ही बिझनेसवुमन
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे चाहते जगभरात आहेत. पण पाकिस्तानात एक अशी बिझनेसवुमन आहे जी हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते. या पाकिस्तानी बिझनेसवुमनचे नाव कंवल चीमा माई असून ती इम्पॅक्ट मीटरची फाउंडर आहे.
Oct 14, 2024, 06:55 PM ISTविवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल
Vivek Oberoi on Bishnoi Community: विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती...
Oct 14, 2024, 06:41 PM ISTनार्वेकर ‘बॅक इन अॅक्शन’; नेमकं काय आहे प्रकरण...
Sanjay Narvekar is Back in Action : आता कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांवर करणार जादू
Oct 14, 2024, 05:38 PM ISTहनीमूनला जाण्यासाठी भारतीय क्रिकेटरने दिला राजीनामा, 28 वर्षांनी लहान मुलीशी केला होता विवाह
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. अरुण लाल यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली असून त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रीना होते. तर त्यानंतर अरुण लालने बुलबुल साहा हिच्याशी लग्न केलं. बुलबुलच्या लग्नानंतर अरुण साहा हे फार चर्चेत आले होते कारण तेव्हा अरुण 66 वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी बुलबुल ही त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान होती.
Oct 14, 2024, 05:16 PM IST
शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र
Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र
Oct 14, 2024, 04:56 PM IST'सासूसोबत ठेवायचे होते शारिरीक संबंध'; रॅपरच्या असिस्टेंटचे धक्कादायक खुलासे, म्हणाली, 'मला ड्रग्स दिले अन्...'
Rapper Accused Of Rape Case : रॅपरच्या माजी असिस्टंटनं केले धक्कादायक खुलासे...
Oct 14, 2024, 04:12 PM ISTकोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली? नक्की काय आहे याचं महत्व?
आजकाल वाहनांवर नंबर प्लेट असणं खूप साधारण गोष्ट आहे. नंबर प्लेट गाडीची ओळख असते, यावरून तुम्ही गाडी कोणाद्वारे खरेदी केली, गाडी कोणत्या प्रदेशातील आहे इत्यादींची माहिती मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली?
Oct 14, 2024, 03:58 PM ISTवजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती वेळ चालावं?
Walking Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं? चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते.
Oct 14, 2024, 02:54 PM IST3 तास उशीरा आली ट्रेन, प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला खेचलं कोर्टात; 3 वर्षाने मिळाला अजब न्याय!
ट्रेनला 3 तास उशीर झाल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कोर्टात खेचलं.
Oct 14, 2024, 01:45 PM ISTअमिताभ बच्चन यांची हेअरस्टाईल करतानाची पोस्ट; संतप्त नेटकरी म्हणाले, 'बॉलिवूडवर शोककळा आणि तुमचं...'
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टमुळे प्रेक्षक संतप्त..
Oct 14, 2024, 01:33 PM ISTटीम इंडिया करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?
Womens T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे.
Oct 14, 2024, 01:25 PM ISTमुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST