एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह
MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे.
Jan 19, 2024, 07:36 PM ISTTeam India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!
England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील.
Nov 14, 2022, 06:31 AM ISTVideo| सजला दगडूशेठ गणपतीचा दरबार... बाप्पाचं रुप पाहाण्यासाठी भक्तांची गर्दी
ganesh chaturthi 2022 Live darshan of dagadushet ganpati from pune
Aug 31, 2022, 08:00 AM ISTVideo| तुमच्या मुलांच्या शिक्षणावर किती खर्च?
How Much You Spend On Your Children Education
Aug 23, 2022, 06:45 PM ISTVideo | हिमाचल प्रदेशमध्ये महाप्रलय! 12 जणांचा मृत्यू
Uttarakhand Himachal Pradesh Flood Of Heavy Rainfall Situatioin Tense
Aug 21, 2022, 10:55 AM ISTVideo| रायगड बोट प्रकरणी ATS कडून गुन्हा दाखल; बोटवर सापडला होता शस्त्रांचा साठा
ATS has registered a case against a unknown person in the Raigad boat case
Aug 20, 2022, 01:10 PM ISTVideo| 50 विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात; विद्यार्थी थोडक्यात बचावले
A bus full of 50 students fell into a ditch
Aug 18, 2022, 08:35 PM ISTVideo| मुंबईकरांच्या सेवेसाठी आली बेस्टची डबल डेकर एसी बस
Mumbai Electric AC Double Decker Bus Launched In Presence Of Union Minister Nitin Gadkari
मुंबईत इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसचं युग अवतरतंय. बेस्टच्या ताफ्यात पहिली बस दाखल झालीय. आज ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत बसचं लॉन्चिंग झालं. एसी डबलडेकर बसचं भाडं कमीत कमी 6 रूपये असणार आहे. पहिल्या 5 किमीसाठी 6 रूपये भाडं आकारलं जाईल. सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर सुरूवातीला या बसेस धावतील. या बसेसमध्ये दोन जिने असतील. डिजिटल टिकिटींग, सीसीटीव्ही अशा सुविधा या एसी डबलडेकरमध्ये असणार आहेत.
Video| तानाजी सावंत म्हणाले,"बीड जिल्हा गर्भपातासाठी प्रसिद्ध" विरोधक आक्रमक
Beed District Famous for Abortion, Opposition Aggressive on Health Minister's Statement
Aug 18, 2022, 05:55 PM ISTVideo| केंद्रीय संसदीय समितीतून गडकरींना वगळलं; फडणवीसांची दिल्लीत एंट्री
Nitin Gadkari, Shivraj Chauhan have been dropped from the top group of BJP. Devendra Fadnavis included in BJP's top group भाजप केंद्रीय संसदीय समितीतून गडकरींना वगळलं. केंद्रीय संसदीय समितीत शिवराजसिंह चौहानही नाहीत. केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांचा समावेश
Aug 17, 2022, 02:35 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, जाणून घ्या नेमके कारण?
CM Eknath Shinde canceled all programs : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 02:56 PM ISTSupreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...
Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Aug 4, 2022, 12:16 PM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा
Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.
Aug 4, 2022, 11:54 AM ISTशिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेल, आज फैसला
Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेलच याचा फैसला आज होणार आहे.
Aug 4, 2022, 10:11 AM ISTमहागाईचा भडका : पुन्हा खिशाला कात्री, इंधन दरात वाढ
Inflation Rise तीन दिवसात तीन मोठ्या शहरात सीएनजी महागला आहे. नागपूर नंतर मुंबईत सीएनजी महागला आहे. आणि आज पुण्यात सीएनजीचा दर वाढला आहे.
Aug 4, 2022, 08:59 AM IST