marathi news today

Mumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग

Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय

Nov 28, 2022, 09:44 AM IST

Paytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय

RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. 

Nov 27, 2022, 03:11 PM IST

Social Media ची कृपा; आजोबा हरवले नेटकऱ्यांना सापडले, कसे ते पाहाच

Lost Grandfather:  शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली. 

Nov 25, 2022, 12:13 PM IST

'साहेब, मला न्याय द्या हो!'; न्यायासाठी वृद्ध महिलेचा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या

अनेकदा तरूण मुलं आपल्या आईवडिलांना (parents and children relationships) मोठं झाल्यावर वाऱ्यावर सोडताना दिसतात त्याचं पुढे काय होतं याचा कोणालाच काहीच थांगपत्ता लागत नाही.

Nov 24, 2022, 03:48 PM IST

video :'माझे पती वापस आणून दिले असते का?' पतीच्या संरक्षणासाठी पत्नीनं पुढे केली ढाल!

video : व्हिडीओत पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.

Nov 24, 2022, 02:07 PM IST

video : रिक्षा चालकांची दादागिरी बँक कर्मचाऱ्याला पडली महागात, विकृतीचा पुन्हा नवा नमुना

 हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Nov 24, 2022, 12:26 PM IST

Latest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी

Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 24, 2022, 11:20 AM IST

क्रीडाविश्वात शोककळा; बॉक्सिंग खेळाडू तरुणीचा अपघातात मृत्यू

या प्रकरणी पोलिस (Police) अधिक तपास करीत आहेत. 

Nov 24, 2022, 10:17 AM IST

Cold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर

Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे. 

Nov 19, 2022, 10:27 AM IST

Jitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा

आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

Nov 14, 2022, 02:52 PM IST

गोलमाल है भाई सब गोलमाल है! एजन्सीच्या 'अशा' हेराफेरीने महावितरणला गंडा

वीज ग्राहकांच्या मीटर रिडींगचे कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या एजन्सीनं ग्राहकाकडून पैसे घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे.

Jun 3, 2022, 04:11 PM IST