नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर
प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या का केली याबबात धक्कादाय माहिती समोर आलेय. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती.
Aug 2, 2023, 11:09 PM ISTआत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल
Raj Thackeray on Nitin Desai Death : नितीन देसाई यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यासमोर एक सवाल उपस्थित केला आहे.
Aug 2, 2023, 04:57 PM ISTNitin Desai Death | नितीन सरदेसाईंची पत्नी, मुलगी पार्थिव ताब्यात घेण्यासाठी एन. डी. स्टुडीओमध्ये दाखल
Nitin Desai Wife And Daughter Arrive ND Studio
Aug 2, 2023, 04:30 PM ISTनितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण?
Nitin Desai Death : नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत स्वत: ला संपवलं आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता त्यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTनितीन देसाईनीं जिथे स्वत: ला संपवलं तो स्टुडिओ बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट!
Nitin Desai ND Studio and Brad Pitt connection : नितिन देसाई यांनी त्यांच्या स्वत: च्या एन.डी.स्टुडिओमध्ये स्वत: ला संपवलं. पण त्यांचा हा स्टुडिओ बनवण्याचं कारण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट होता. याविषयी त्यांनी स्वत: खुलासा केला होता.
Aug 2, 2023, 11:41 AM ISTनितीन देसाईच यंदा उभारणार होते 'लालबागचा राजा'चा मंडप; तयारीचे Photos केलेले शेअर
Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाई हे गणरायाचे मोठे भक्त होते. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनच याची प्रचिती येते. नितीन देसाई हे चित्रपटांच्या सेटसाठी ओळखले जायचे. मात्र मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजाचा सेट आणि मंडपही नितीन देसाईंच्या कल्पनेतूनच साकारला जायचा. यंदाच्या म्हणजेच 2023 च्या सेटचं काम त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच सुरु केलं होतं. त्याचे फोटो त्यांनीच शेअर केले होते. पाहूयात हे फोटो...
Aug 2, 2023, 11:23 AM ISTसत्ता कोणाचीही असो, शपथविधीसाठीचा स्टेज देसाईंचाच; पाहा राजकीय वर्तुळाशी त्यांचं नातं
Nitin Desai Suicide : जीवनातील आव्हानात्मक काळापुढे हार पत्करत नितीन देसाई यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. याच देसाई यांच्या राजकीय नात्याविषयीची माहिती ...
Aug 2, 2023, 11:08 AM IST
249 कोटींचं कर्ज, एनडी स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!
Nitin Desai Death Reason: दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर (ND Studios) जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता.
Aug 2, 2023, 10:57 AM ISTनितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण...; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून कर्जतचे स्थानिक आमदारांकडून त्यांच्या या टोकाच्या पावला मागचं कारण सांगितलं आहे.
Aug 2, 2023, 10:51 AM IST'देवदास ते लगान' नितीन देसाई यांचे 'हे' सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिले?
Nitin Desai Popular Films: मराठीत भव्यदिव्य सेट्स आणि इतिहासाचे आजच्या काळात जसेच्या तसेच प्रदर्शन करणारे चित्रपट नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहेत. मराठी, हिंदी सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं मोहोर पसरवली होती. त्यांच्या निधनानं सर्वत्र खळबळ माजली आहे तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी.
Aug 2, 2023, 10:49 AM ISTप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य
Nitn Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Aug 2, 2023, 10:08 AM ISTसाहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTनोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार
Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली
Jul 31, 2023, 12:03 PM ISTफर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jul 28, 2023, 11:28 AM ISTपुण्यात NIAची मोठी कारवाई, तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक
महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाईकरत आणखी एका अटक केली आहे. त्यामुळे आतपर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉक्टर असून तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.
Jul 27, 2023, 05:10 PM IST