तुमच्या गावासाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केला? जाणून घ्या एका क्लिकवर
आपल्या गावचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटते. पण आपली ग्रामपंचायत गावासाठी काय करते हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो.ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ? तुमच्या ग्रामपंचायतीने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लानिंग एका क्लिकमध्ये ऑनलाईन बघू शकता.
Aug 11, 2023, 01:44 PM ISTPune Crime: लैंगिक अत्याचार त्यावर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून 'तसले' व्हिडीओ व्हायरल
Pune Crime: पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
Aug 11, 2023, 12:45 PM ISTमित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
Student Sucide: एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 11, 2023, 11:37 AM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM IST'मनरेगा' अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
MGNREGA Recruitment 2023: संसाधन व्यक्ती (Resource Person) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
Aug 11, 2023, 09:52 AM ISTGaruda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब
एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते. एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.
Aug 9, 2023, 06:52 PM ISTNashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार
Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 06:08 PM ISTमोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना
Mother and Son Died: पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी आईलाही विजेचा धक्का बसला.
Aug 9, 2023, 05:21 PM ISTकेसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश
केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.
Aug 9, 2023, 04:17 PM ISTराहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 02:09 PM ISTनाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे
Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल.
Aug 8, 2023, 10:26 AM ISTEdelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ
Nitin Desai Death : हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये मानानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. चित्रपटांचे भव्य सेट उभारत कलाकृतीमध्ये जीव ओतणारा एक अवलिया.
Aug 8, 2023, 07:26 AM IST
नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Aug 7, 2023, 07:09 PM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद
भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
Aug 7, 2023, 06:37 PM ISTकाठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात
खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला.
Aug 7, 2023, 06:24 PM IST