लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!
Nandi Drinking Milk Video Viral: मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर.
Jul 27, 2023, 12:36 PM IST'दृश्यम' स्टाईल थरार; पोलिसांना फोन करुन जेलबाहेर बोलवले, झाडाखाली खोदकाम करताच समोर आले भयंकर दृश्य
Jabalpur Murder News: दृश्यम चित्रपटाप्रमाणेच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेत असतानाच एक फोन आला आणि...
Jul 27, 2023, 11:59 AM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग
Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने चक्क मुलीच्या घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Jul 26, 2023, 04:57 PM ISTएकाच तरुणावर दोन बहिणींचा जीव जडला; रागाच्या भरात मोठीने धाकटीच्या डोक्यात...
Love Triangle News Today: छत्तीसगडमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या प्रकरणातून एका बहिणीने दुसरीचा जीव घेतला आहे.
Jul 23, 2023, 06:49 PM ISTनवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात दोघांनी नदीत उडी घेतली अन्...
Couple Jump Into River: पती-पत्नी दोघांमधील भांडणे काही समाजासाठी नवीन नाहीत. मात्र, याच भांडणातून एका जोडप्याने जीव द्यायचा प्रयत्न केला.
Jul 23, 2023, 10:21 AM ISTManipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...'
Manipur Women Paraded Incident: व्हिडीओत दिसणाऱ्या पीडितेने त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून तिने राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 21, 2023, 08:45 AM ISTManipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती
Manipur Women Viral Video Culprit Arrested: 1 हजार लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढली.
Jul 21, 2023, 08:05 AM ISTमोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे.
Jul 20, 2023, 06:05 PM ISTViral News: बायको सुंदर होती म्हणूनच...; नोकरीच्या पहिल्या दिवशीच सापडला महिलेचा मृतदेह, धक्कादायक कारण समोर
Viral News Today: बायको दिसायला सुंदर होती म्हणूनच नवऱ्याने तिला नोकरी करु दिली नाही. तरीही हट्टाने तिने नोकरीचा आग्रह केला. पण पहिल्याच दिवशी...
Jul 20, 2023, 04:13 PM IST
'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा
Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Jul 20, 2023, 02:17 PM IST
"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.
Jul 20, 2023, 11:06 AM ISTRaigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
नाशिकमध्ये खतमाफियांकडून शेतकऱ्यांची लूट, चढ्या दरानं युरीया विक्रीचा पर्दाफाश...अधिकाऱ्यांची डोळेझाक
बोगस खतं आणि बियाण्यांचा प्रश्न अधिवेशनात गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट सुरू असल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. खतमाफिया शेतकऱ्यांना नेमका कसा गंडा घालयातय याचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट....
Jul 18, 2023, 06:32 PM ISTटेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट; Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
विमान टेक ऑफ करत असतानाच अचानक स्फोटाचा आवाज आला. यामुळे प्रवाशांची भांबेरी उडाली. यामुळे Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jul 17, 2023, 05:52 PM ISTखातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटपापूर्वीच दालनं आणि बंगल्याचं वाटप झाले आहे. अजित पवारांना सहाव्या माळ्यावरील शिंदे आणि फडणवीसांच्या सचिवांचं केबिन मिळाल्याचे समजते.
Jul 11, 2023, 07:05 PM IST