मुख्यमंत्री शिंदेच्या आयुष्यावर येणार नाटक, नावही ठरलं... नाट्यमय राजकीय खेळीचा डाव आता रंगमंचावर
CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या आयुष्यावर नाटक येणार असून यात मुख्यमंत्र्यांचा जीवनपट उलगडणार आहे. एकपात्री नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे.
Sep 18, 2024, 05:58 PM ISTVIDEO | स्वातंत्र्य मिळालं तरीही सावरकर उपेक्षित का?
swatantra veer savarkar Sagara Pran Talmalla marathi drama
Nov 18, 2023, 03:35 PM IST21 व्या शतकातील फॅशन आहे भाऊ; 'लुंगी पॅन्ट' घालून अभिनेत्रीनं माजवली खळबळ, तुम्ही कराल हिम्मत?
Dolly Singh Wearing Lungi : युनिसेक्स फॅशनची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री डॉली सिंग हिची. डॉली सिंगनं यावेळी लुंगी घालून खळबळ माजवली आहे. सध्या तिचे फोटो हे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Oct 7, 2023, 08:13 PM ISTपोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत
Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे.
Oct 7, 2023, 06:15 PM ISTफोर्ब्स मासिकाकडून 'संगीत देवबाभळी'चे कौतुक
या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले.
Aug 27, 2018, 09:12 PM IST'अमर फोटो स्टुडिओ'त सखी गोखलेऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री!
तरुणाईला नाटकांकडे पुन्हा आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेलं नाटक अमर फोटो स्टुडिओ सध्या रसिकांच्या मनवार राज्य करत आहे.
Aug 18, 2018, 02:25 PM IST'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी
अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.
Jan 12, 2017, 08:28 AM IST'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
Aug 17, 2015, 09:39 AM ISTप्रशांत दामलेंचा 2 वर्षांसाठी नाटकांना रामराम
Jul 20, 2014, 11:13 AM IST‘नटसम्राटाला’ गिनीज बुकात मिळणार घर?
‘कुणी घर देता का घर?’ अशी सार्त हाक घालणाऱ्या नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घर मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.
Aug 28, 2013, 04:39 PM IST`टॉम आणि जेरी` आता मराठीत?
एखादं नाटकं करायचं म्हटलं की अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं...मात्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
Aug 19, 2012, 10:51 PM IST