marathi crime news

जैन साधूचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकून दिले; पोलिसांसह आरोपीसुद्धा घेत होते शोध

Jain Monk Murdered : बेळगावी जिल्ह्यातील बेपत्ता जैन साधूंचा शोध शनिवारी संपला असून त्याची हत्या झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका गावातील शेतातील निकामी बोअरवेलमध्ये त्यांच्या शरीराचे अवयव सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

 

Jul 9, 2023, 01:12 PM IST

"कपडे फाडून छातीवर..."; पोलीस स्टेशनमधील छळाबद्दल 'त्या' महिलेचा खळबळजनक दावा

Punjab Crime : चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिलेवर पोलिसांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आठवडाभर महिलेवर अत्याचार सुरु असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Jul 9, 2023, 11:41 AM IST

अपहरण करुन तरुणाला चाटायला लावले पाय; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक

MP Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका व्यक्तीला चालत्या वाहनात  दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

Jul 9, 2023, 07:41 AM IST

फेसबुकवरुन DRDO मध्ये नोकरीची संधी, जाहिरात पाहून अडकल्या तरुणी; लाखोंची फसवणूक

Bhandara Crime : भंडाऱ्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींची एवढी मोठी फसवणूक झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यानंनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Jul 8, 2023, 01:41 PM IST

काय म्हणता? मुंबईत 6000 किलोंचा पूल चोरीला; बांधकाम करणाऱ्यानेच रातोरात केला गायब

Crime News : मुंबईत घडलेल्या या चोरीच्या घटनेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून महत्त्वाची बाब म्हणजे ज्याने पूल बांधला त्यानेच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 8, 2023, 12:34 PM IST

सैतान पुजणाऱ्या नराधमानं पत्नीचा खाल्ला मेंदू; हादरवणाऱ्या घटनेमुळं पोलिसांच्याही अंगावर काटा

Shocking News : पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे केले आणि अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत भरले. मारेकऱ्याने शरीराचे काही भाग फेकून दिले आणि बाकीचे घरी ठेवले होते.

Jul 8, 2023, 09:38 AM IST

खराखुरा 'हम दिल दे चुके सनम'! 2 मुलांच्या आईचे 3 मुलांच्या वडिलांसोबत अफेअर; नवऱ्यानेच लावून दिलं लग्न

Bihar News : बिहारच्या नवादामध्ये घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल होत असून पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

Jul 7, 2023, 04:58 PM IST

क्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण

Bihar Crime : बिहारच्या समस्तीपूरमध्ये संतापजनक घटनेत, एका अल्पवयीन मुलाला नऊ तास दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हेगार असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Jul 6, 2023, 02:24 PM IST

प्रेमविवाहाला कुटुंबाचा नकार; नात्याचा संशयास्पद अंत, प्रेमीयुगुलानं स्प्राईट घेतलं अन्...

Nanded Crime : नांदेडच्या उस्माननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर प्रियकर मुलाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे मुलावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jul 6, 2023, 01:29 PM IST

गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणं पडलं महागात; तरुणीने अपहरण करत मागितली 50 लाखांची खंडणी

Bihar Crime : बिहारमधील गया येथून हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. गयाच्या राहणाऱ्या ऋषभ कुमार नावाच्या तरुणाचे पाटणा येथून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने ऋषभची सुटका केली आहे. तसेच चार आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.

Jul 6, 2023, 12:35 PM IST

संतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे

आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.

Jul 6, 2023, 11:30 AM IST

नवरा आणि दिराने मित्रांना घरी आणले, विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, नकार देताच...

Husband Friends Gangraped On Women: विवाहितेवर तिच्याच नवऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, अत्याचारानंतर तीन तलाक देत घराबाहेर काढले आहे. 

Jul 5, 2023, 01:06 PM IST

...अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Crime News : हैदराबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी केल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने 50 लाखांची अंगठी थेट बाथरुमध्ये टाकून दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Jul 4, 2023, 12:53 PM IST

कुख्यात गुंडाने पोलिसांसमोरच पत्रकाराच्या टाळक्यात घातला दगड; पाहा धक्कादायक VIDEO

Ambarnath Crime : सराईत गुन्हेगाराला कारागृहात नेत असतानाच आरोपीने हे कृत्य केले आहे. भावाच्या मदतीने आरोपीने पोलिसांसमोरच पत्रकारावर दगडाने हल्ला केला आहे. महत्त्वाती बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे म्हटलं जात आहे. 

Jul 4, 2023, 11:30 AM IST

आधी लैंगिक अत्याचार, नंतर हातात आढळल्या तब्बल 18 सुया; पुण्यात अल्पवयीन मुलासोबत क्रूरकृत्य

Pune Crime : पुण्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुलाच्या हातात तब्बल 18 सुया आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Jul 4, 2023, 08:11 AM IST