'माझं अनेकदा लग्न अन् दोन मुलं...', 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्री Jui Gadkari ची पोस्ट चर्चेत
Jui Gadkari Viral Post : जुई गडकरी ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्याविषयी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात येतात. आता अपघात झाल्याच्या बातमीनंतर जुईनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
May 22, 2023, 04:25 PM IST'आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून...', कोणत्याही गोष्टीवर मत न मांडण्यावर Anuja Sathe चं वक्तव्य
Anuja Sathe on not Expressing Her Thoughts : मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेनंं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दरम्यान, अनुजा ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
May 20, 2023, 01:23 PM IST'आपली संस्कृती...', बिकिनीमधील फोटो शेअर करत Mitali Mayekar नं नेटकऱ्यांना सुनावले खडे बोल
Mitali Mayekar : मिताली मयेकरनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मितालीनं बिकिनी परिधान केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिताली मयेकरच्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
May 19, 2023, 12:03 PM ISTलय भारी वाटलं राव! पदरेशात भारतीय चाहत्यांना भेटून Prasad Oak भारावला
Prasad Oak Viral Video : हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या प्रसाद ओकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत परदेशात चाहत्यांसोबत त्याला कसा अनुभव आला हे सांगितलं आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
May 18, 2023, 06:29 PM IST'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
Namrata Sambherao and Vishakha Subhedar : महाराष्ट्राची हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केले. त्यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
May 18, 2023, 06:17 PM IST'जय शिवराय जय शंभुराजे...', गौरव मोरेचे ती पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही कॉमेडी मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कॉमेडीयन प्रकाश झोतात आहे. या मालिकेतील अभिनेता गौरव मोरेनं तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखतात. गौरवनं खूप मेहनत केली आणि आज तो इथपर्यंत पोहोचला आहे. आता गौरवला छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
May 12, 2023, 03:40 PM IST'हर कुत्ते का दिन आता हैं', Manjiri Oak नं शेअर केलेला 'हा' व्हिडीओ चर्चेत
Manjiri Oak's Dog Masacra Video : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या पत्नीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Apr 21, 2023, 01:26 PM ISTमहाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी
झी टॉकीजच्या भव्यदिव्य 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्यातून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते.
Dec 19, 2021, 06:02 PM ISTVIDEO| महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी
Maharashtracha Favorite Kon
Dec 19, 2021, 05:55 PM ISTमुंबई | विशेष मुलांसाठी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड
Thane Anant Dighe Special School Celebrate Hole Featival With Marathi Celebrity\
विशेष मुलांसाठी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड
उर्मिला आणि आदिनाथ कोठारेने मुलीचं नाव ठेवलंय ....
उर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेविश्वातील क्युट कपल्सपैकी एक आहे. काही माहिन्यांपूर्वीच उर्मिला आणि आदिनाथच्या जीवनात एक चिमुकली आली आहे.
Mar 19, 2018, 04:04 PM ISTखुशबू तावडे आणि संग्राम साळवी अडकले लग्नबंधनात
सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील विवाहबंधनामध्ये अडकत आहेत.
Mar 5, 2018, 07:09 PM IST'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ
राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली.
Feb 5, 2018, 05:05 PM IST