marathi celebrity

कार्तिकी गायकवाडचं नवऱ्यासोबत बालीतील रोमॅंटिक फोटो शूट!

छोट्या पडद्यावरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रसिद्धी मिळवलेली लोकप्रिय गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकी हे तिच्या गोड आणि मधूर आवाजासाठी ओळखली जाते. कार्तिकी तिच्या गाण्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. सध्या कार्तिकी तिच्या सुट्टींचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळते. 

Aug 5, 2023, 11:40 AM IST

VIDEO : मंजीरीचं 'हे' वाक्य ऐकल्यावर का पळून गेला प्रसाद ओक!

Manjiri and Prasad Reel : मंजीरी आणि प्रसाद ओक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मंजीरीचं एक वाक्य ऐकल्यानंतर प्रसादची कशी परिस्थीती होते ते पाहायला मिळत आहे. 

Aug 3, 2023, 04:15 PM IST

'घरातला कचरा दुसऱ्यांना दिसता कामा नये...', शरद पोंक्षेंच्या पोस्टवर किरण मानेंचा अप्रत्यक्ष टोला

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी वैमानिक झाली. त्यानिमित्तानं शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. यावेळी लेकीचं कौतुक करत असताना शरद पोंक्षे यांनी अनेक गोष्टीं सांगितल्या. त्यात कोणतीही सवलत, आरक्षण नाही फक्त मेहनत करून लेक पायलेट झाली याविषयी त्यांनी सांगितलं. दरम्यानं, त्यावरून त्यांना अनेकांनी ट्रोल केलं होतं. त्यावरून आता अभिनेते किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्ष पणे त्यांना टोला लगावला आहे. 

Jul 30, 2023, 12:10 PM IST

'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

Madhurani Prabhulkar on OTT Content :  मधुराणी प्रभूळकर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिला ओटीटी पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असताना ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्टवर मधुराणीनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घ्या. 

 

Jul 23, 2023, 04:08 PM IST

19 वर्षांनंतर 'श्वास'मधील बालकलाकार लोकांसमोर; म्हणाला, ''प्रसिद्धीची नकारात्मक बाजू...''

Shwaas Child Actor Interview: 'श्वास' हा चित्रपट आजही आपल्या आवडीचा आहे. या चित्रपटाबद्दल आजही अनेकदा बोललं आणि लिहिलं जातं. तुम्हालाही माहितीये का की या चित्रपटातील बालकलाकार सध्या काय करतो? 

Jul 22, 2023, 08:58 PM IST

स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकरनं 20 जुलै रोजी तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले तर आता तिनं तिच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. आशिषसोबतचा हा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 22, 2023, 01:07 PM IST

महेश कोठारे यांना मातृशोक, आदिनाथनं पोस्ट शेअर करत दिली माहिती...

Mahesh Kothare's mother Death : महेश कोठारे यांच्या आईचं काल निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं कोठोरे कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

Jul 16, 2023, 10:21 AM IST

'बिग बॉस' फेम जय दुधाणेला चोरट्यांचा हिसका, पोस्ट शेअर करत सांगितलं काय घडलं...

'बिग बॉस मराठी 3' फेम अभिनेता जय दुधाणेचे लाखो चाहते आहेत. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. जय दुधाणेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. चला जाणून घेऊया नक्की काय झालं आहे...

Jul 11, 2023, 06:12 PM IST

किती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याची लेक असून चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Jul 8, 2023, 11:50 AM IST

“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात. 

Jul 7, 2023, 12:17 PM IST

मराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र

Johnny lever and Jessey Lever : बाप-बेट्याची जोडी आता मोठ्या पडद्यावर येणार एकत्र... जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र येऊन लावणार कॉमेडीचा तडका. 

Jul 1, 2023, 01:05 PM IST

"तू देवदूतच आहेस...", Samir Choughule च्या वाढदिवसानिमित्त Prajakta Mali ची खास पोस्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचा लाडका समीर चौघुलेनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. समीरचा आज वाढदिवस आहे. समीरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटी देखील त्याला शुभेच्छा देत आहेत. यात सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळीनं देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jun 29, 2023, 05:33 PM IST

"काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा"; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली

Manasi Naik Trolled : मानसी नाईकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवरील तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी तर तिच्या कपड्यांवरून कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

Jun 26, 2023, 05:08 PM IST

Shivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कॉफी पार्टनरच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे. याफोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

Jun 25, 2023, 10:32 AM IST

"1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड

Sankarshan Karhade :  संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यापैकी एक म्हणजे त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला ठरवलेलं मानधन कसं देत नव्हते आणि जेव्हा त्यानं घेण्यास नकार दिला तेव्हा काही न बोलता परत घेतले. 

Jun 12, 2023, 04:10 PM IST