marathi batmya

...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त? 

Feb 5, 2024, 07:05 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 03:19 PM IST

फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?

Surbhi Chandna : सुरभि चंदना काही दिवसांपूर्वी स्वत: च्या लग्नासाठी डिझायनरकडून फुकटात कपडे मागितल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिनं लग्न आधीच डोहाळे जेवणाची तयारी सुरु केल्याचे म्हटले जाते. 

Feb 5, 2024, 02:37 PM IST

सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत

Feb 5, 2024, 12:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु

Shahid Kapoor Upcoming Movie: शाहिद कपूर लवकरच दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत... असेल बिग बजेट चित्रपट...

Feb 5, 2024, 12:11 PM IST

PHOTO : वडील सुपरस्टार असूनही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट? वयाच्या 9 व्या वर्षीपासून गंभीर आजाराला झुंजत देतोय 'हा' अभिनेता

Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल. 

Feb 5, 2024, 12:05 AM IST

Ganpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

Feb 3, 2024, 08:43 AM IST

Mumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा

Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी... 

 

Feb 2, 2024, 12:05 PM IST

Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ

Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 12:38 PM IST

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 30, 2024, 05:22 PM IST

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा

Maratha Reservation: सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.

Jan 28, 2024, 02:21 PM IST

'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं. 

Jan 28, 2024, 10:22 AM IST

Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...

Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 

Jan 27, 2024, 06:35 PM IST

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकांतील रूग्णांकरिता, उच्च न्यायालयाने तयार केलेल्या योजनेची प्रभावीपणे आणि पारदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे.

Jan 23, 2024, 05:45 PM IST