marathi batmya

गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या

Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 21, 2023, 11:19 AM IST

ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट

Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

Oct 20, 2023, 05:55 PM IST

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी 31 ॲाक्टोबरला होणार होती. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड)  संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे. 

Oct 17, 2023, 09:59 AM IST

'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो

Nanded: 'किडनी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

Oct 15, 2023, 07:45 AM IST

ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा हात? खळबळजनक आरोप

Lalit Patil: ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्याच्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.. ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाचा एक मंत्री सामील असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केलीय.

Oct 10, 2023, 05:20 PM IST

टोलवाढीसंदर्भातील मनसेचे उपोषण मागे पण राज ठाकरे आक्रमक, काय निर्णय घेतला? जाणून घ्या

Raj Thacjeray On Toll Hike Issue: टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Oct 8, 2023, 11:42 AM IST

महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय; त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार- संजय राऊत

Sanjay Raut Political Attacked: नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.

Oct 6, 2023, 09:56 AM IST

धक्कादायक! दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू, पोहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Crocodile pups found in Dadar swimming Pool: प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. 

Oct 3, 2023, 09:49 AM IST