marathi batmya

मुलांनी पळून जाऊन लग्न करावं ट्विंकल खन्नानं व्यक्त केली इच्छा, म्हणाली 'माझा पती रात्री...'

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. 

Mar 11, 2024, 02:05 PM IST

Oscars 2024: विजेत्यांनाच नाही तर नामांकिंतांनाही मिळतात 1 कोटीच्या भेटवस्तू, नेमकं काय असतं 'या' हॅम्परमध्ये?

Oscars 2024 Goodie Bags : ऑस्कर फक्त विजेत्यांनाच नाही तर नामांकन मिळालेल्यांनाही देते गुडी बॅग... कोटीमध्ये आहे किंमत

Mar 11, 2024, 01:11 PM IST

Oscars 2024 Winners List: 'ओपनहायमर'नं 7 तर 'पुअर थिंग्स'नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

Oscars 2024 Winners List: ऑस्करमध्ये कोणाला, कोणता पुरस्कार मिळाला माहितीये? पाहा यादी

Mar 11, 2024, 12:01 PM IST

'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर

Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...

Mar 10, 2024, 04:42 PM IST

'35 शी ओलांडली... अजून लग्न नाही, कसं होणार?' जुई गडकरीनं केला कठीण काळाविषयी खुलासा

Jai Gadkari : जुई गडकरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नावर वक्तव्य केलं आहे. 

Mar 10, 2024, 04:00 PM IST

'सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला...

Salman Khan : या कारणामुळे सलमान खानला सलीम खान यांनी लगावली कानशिलात...

Mar 10, 2024, 03:03 PM IST

Oscars 2024 live streaming : कधी आणि कुठे पाहता येणार ऑस्कर 2024?

Oscars 2024 live streaming : ऑस्कर 2024 कधी आणि कुठे पाहता येणार... चला तर जाणून घेऊया ऑस्करविषयी माहिती...

Mar 10, 2024, 01:40 PM IST

अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन, वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Adult film star Sophia Leone Dead : अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीनं वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Mar 10, 2024, 12:30 PM IST

घटस्फोटानंतर मलायकाला पोटगीत मिळाली मोठी रक्कम? 7 वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा

Malaika Arora on Divorce and Alimony : मलायका अरोरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर आणि पोटगीत मिळणाऱ्या रक्कमेवर वक्तव्य केलं आहे. 

Mar 10, 2024, 11:49 AM IST

Shaitaan Collection Day 2: सुरु झाला 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Collection Day 2: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आता केली इतक्या कोटींची कमाई...

Mar 10, 2024, 11:01 AM IST

नितेश तिवारीच्या 'रामायण' विजय सेतुपति नाही साकारणार विभीषण; 'स्कूप' फेम अभिनेत्यानं मारली बाजी!

Nitish Tiwari Ramayana Vijay Sethupathi : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात विजय सेतुपति नाही तर 'स्कूप' फेम अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका

Mar 9, 2024, 06:15 PM IST

'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा 25 वर्षांनंतर कसा दिसतो?

Sooryavansham chota bhanu pratap :  'सूर्यवंशम'मधल्या हीरा ठाकुरचा मुलगा छोटा भानूप्रताप आता काय करतो आणि कसा दिसतो माहितीये? 

Mar 9, 2024, 05:04 PM IST

'सिग्नलवर मला थांबवलं...'; महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरची मुंबई पोलिसांशी गाठभेट होते तेव्हा

Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar on Mumbai Police : महिला दिनी प्रियदर्शनी इंदलकरला आला मुंबई पोलिसांचा 'तो' अनुभव

Mar 9, 2024, 04:37 PM IST

'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

HanuMan movie on ott : 'हनुमान' चित्रपट आता लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी आणि कुठे पाहाल... 

Mar 9, 2024, 03:48 PM IST

आज मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले, याच स्पर्धेमुळे अमिताभ बच्चन झालेले कंगाल

Miss World 2024 Amitabh Bachchan : आज भारतात होणार मिस वर्ल्ड 2023 कार्यक्रम... अमिताभ बच्चन यांचं कधी याचमुळे झालं होतं नुकसान

Mar 9, 2024, 02:47 PM IST