अल्लू अर्जुनचे 'हे' 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आर्या

'आर्या'ची पटकथा ही प्रेमावर आहे. 'आर्या'नंतर अल्लू अर्जुनचा 'आर्या 2' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला.

Ala Vaikunthapurramuloo

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

Sarrainodu

सरनायडू या चित्रपटाक अल्लू अर्जुनसोबत रकुल प्रित सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

वेदम

2010 मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा वेदम हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता.

रेस गुर्रम

हा चित्रपट दोन भावांची कथा आहे, जे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

ना पेरू सूर्या, ना इल्लू इंडिया

अल्लू अर्जुनचा अप्रतिम ॲक्शन अवतार या चित्रपटात पाहायला मिळाला. यात तो लष्करातील एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला.

पुष्पा

2021 मध्ये रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राइजने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले.

VIEW ALL

Read Next Story