maratha morcha

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.

Oct 25, 2023, 07:22 PM IST

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे. 

Oct 25, 2023, 01:06 PM IST

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलक जखमी

जालन्यातल्या अंतरावली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  उपोषण सुरू होतं. यावेळी हा प्रकार घडला. 

Sep 1, 2023, 06:42 PM IST

"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Dec 19, 2022, 11:10 AM IST

संजय राऊतांनी शेअर केला मराठा मोर्चाच्या गर्दीचा Video; फडणवीस म्हणाले, "चौकशी करणार"

Sanjay Raut, devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच, असं म्हणत संजय राऊतांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 

Dec 18, 2022, 07:18 PM IST

Breaking news: म्हणून रमेश केरेंनी उचललं टोकाचं पाऊल..मोठी माहिती समोर

रमेश कोरे हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच समन्वयक होते पाटील मराठा मोर्चासाठी पैसे खाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सोशल मिडीयावर ऑडीओ क्लीप वायरल झाली होती.

Oct 16, 2022, 03:33 PM IST

मोठी बातमी : मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची ही याआधी भेट घेतली होती.

Jun 15, 2021, 04:47 PM IST

६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल - संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांनी आता सरकारला डेडलाईन दिली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

May 28, 2021, 05:54 PM IST
Mumbai Ground Report On Maratha Kranti Morcha Critics On BJP Govt PT2M21S

मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार

५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.

Feb 23, 2019, 11:00 PM IST

CM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा

 सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

Feb 23, 2019, 07:26 PM IST