manoj muntashir

अक्षय कुमारच्या अडचणी वाढल्या, चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच... आता थेट कायद्याची लढाई?

Skyforce Upcoming Movie: खिलाडी कुमार असा कोणत्या अडचणीत सापडला की त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार?

Jan 8, 2025, 01:27 PM IST

भाजप-शिंदे जादूगार; 15 लाख बोलून 1500 दिले, पुढच्या वेळेस 15 रुपये देतील- ठाकरेंचा टोला

Aaditya Thackeray interview: सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभादेखील जिंकू असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

Sep 28, 2024, 04:24 PM IST

2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...

Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. 

Sep 28, 2024, 02:06 PM IST

सिनेमातील हिंदुंबद्दलची व्याख्या मला बदलायची- मनोज मुंतशीर

Manoj Muntashir: झी न्यूजच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार मनोज मुंतशीर यांनी हजेरी लावली. 

Sep 28, 2024, 01:22 PM IST

'हनुमान देव नाही...', म्हणणारे Adipurush चे लेखक अखेर नमले; मनोज मुंतशिर माफी मागत म्हणाले...

Adipurush Manoj Muntashir​ : आदिपुरुषचे लेख मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर त्यांनी सगळ्यांच्या भावना दुखवल्याचे म्हणत माफी मागितली आहे. नक्की काय म्हणाले मनोज मुंतशिर पाहा...

Jul 8, 2023, 03:23 PM IST

जलेगी तेरे बाप की!  मनोज मुंतशिरने या प्रवचनातून कॉपी केला तो डायलॉग?, Video व्हायरल

Adipurush Dialogue: आदिपुरुषमधील वादग्रस्त संवादामुळं चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 600 कोटींचे बजट असलेला हा चित्रपट बॉस्क ऑफिसवर दणकून आपटला आहे. त्यात सोशल मीडियावरही ट्रोल होत आहे. 

Jun 22, 2023, 03:22 PM IST

"...म्हणून मनोज शुक्लाचा मनोज मुंतशीर झाला"; 'ते' कारण ऐकून लोक संतापले

Manoj Muntashir On Why He Changed His Name: मनोज मुंतशीर यांचं मूळ अडनाव शुक्ला असं आहे. मात्र ते मागील अनेक वर्षांपासून मुंतशीर असं नाव लावतात. हा नावातील बदल करण्यामागील कारण त्यांनी सांगितल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Jun 22, 2023, 10:46 AM IST

"हनुमान देव नव्हता, आपण..."; वादग्रस्त विधानामुळे मनोज मुंतशीर आगीतून फुफाट्यात

Manoj Muntashir Statement On Lord Hanuman: 'आदिपुरुष' चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झालेला असताच या संवादांबद्दलच स्पष्टीकरण देताना मनोज मुंतशीर यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वाद ओढावून घेतला आहे.

Jun 21, 2023, 12:25 PM IST

आताची मोठी बातमी! 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशिर यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडे मागितली सुरक्षा

आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन प्रचंड वाद सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. 

Jun 19, 2023, 03:15 PM IST

Video : मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो पाडला बंद, 'आम्हाला फासावर चढावं लागलं तरी...'

Adipurush controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. तर काही ठिकणी तोडफोड झाली आहे. अशातच आता मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. 

Jun 19, 2023, 01:24 PM IST

Zoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण

Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...

Jun 19, 2023, 12:31 PM IST

'हिंदुत्वाच्या नावावर तमाशा'; Adipurush चित्रपटामुळं राऊत विरुद्ध राऊत

Adipurush : एखाद्या चित्रपटाची इतकी चर्चा होते की प्रदर्शनानंतर मात्र क्षणातच हिरमोड. अशीच काहीशी परिस्थिती प्रभासची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:01 PM IST

Adipurush Box Office Collection : वादात अडकूनही 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मस्तच! तिसऱ्या दिवसाची कमाई पाहाच

Adipurush Box Office Collection Day 3 : कोण म्हणतंय आदिपुरुष फ्लॉप ठरलाय? वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आदिपुरुष या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली असून एकदा कमाईची आकडेवारी पाहाच...

Jun 19, 2023, 11:43 AM IST

आईवरुन शिवीगाळ केल्यामुळे मनोज मुंतशीर दुखावले! 'आदिपुरुष' वादानंतर केली मोठी घोषणा

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Post: मनोज मुंतशीर यांनीच आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लिहिले असून त्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत संवादांवरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्माचाही उल्लेख केला आहे.

Jun 18, 2023, 12:52 PM IST

"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेले संवादच नाही तर इतर संवादही फारच वेगळ्या भाषेत लिहिल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतल्यानंतर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

Jun 18, 2023, 09:43 AM IST