'...मात्र कोणाला पाडायचं हे जनता ठरवेल'; जरांगे पाटलांच्या आव्हानावर वड्डेटीवारांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar On Manoj Jarange Patil Remarks On Vidhan Sabha Election
Jul 5, 2024, 08:55 PM ISTभुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत; जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil Allegation On Chhagan Bhujbal Want To Religious Riots
Jul 5, 2024, 08:40 AM ISTविधानसभा निवडणुकीबाबत जरांगेंचं मोठं विधान; पाहा मनोज जरांगेंची EXCLUSIVE मुलाखत
Manoj Jarange Patil On Vidhan Sabha Election Win And Loss
Jul 5, 2024, 08:35 AM ISTविधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'
Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 4, 2024, 10:38 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?
Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Jul 2, 2024, 03:31 PM ISTVIDEO | जरांगेंच्या दबावाला बळी पडू नका, कुणबी कृती समितीचं राज्य सरकारला आवाहन
Nagpur kunbi working committee rajesh kakade oppose manoj jarange patil
Jun 25, 2024, 07:10 PM ISTमला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jun 24, 2024, 11:20 AM ISTVIDEO | '..अन्यथा तुमच्यावर विधानसभेत गुलाल रुसेल' जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil Hints CM Not To Insult Vashi Incident For Reservation
Jun 23, 2024, 06:10 PM ISTडॉक्टरांकडून जरांगेच्या विविध तपासण्या; अचानक तब्बेत खालावल्याने तपासणी
Manoj Jarange Patil Unwell
Jun 23, 2024, 04:35 PM ISTबबनराव तायवाडेंना जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
Babanrao Taywade Vs Manoj Jarange Patil
Jun 23, 2024, 04:20 PM IST'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'
Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
Jun 23, 2024, 12:16 PM ISTजरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?
Jarange and Bhujbal Dispute:
Jun 22, 2024, 09:29 PM ISTVIDEO | भुजबळांना करिअरमधून उठवणार, मनोज जरांगेंचं आव्हान
Manoj jarange patil challenge chhagan bhujbal
Jun 22, 2024, 08:05 PM ISTMaratha Reservation: 'आमची कुणबी नोंद एकही खोटी नाही', मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य
'Our Kunbi records are not false', Manoj Jarange Patil's statement
Jun 22, 2024, 07:10 PM ISTकुणबी दाखले नोंदीवरून जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Hints Kunbi Cast Certificate For Maratha Reservation
Jun 22, 2024, 11:05 AM IST