manoj jarange patil

'फडणवीसांवर एवढं प्रेम आहे तर...', मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांची जीभ घसरली आहे. प्रसाद लाड यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

Jul 18, 2024, 05:02 PM IST

फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

Maratha Reservation : मराठा सगेसोयरेसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

Jul 17, 2024, 03:12 PM IST
OBC Leader Laxman Hake Target And Criticize Manoj Jarange Patil PT1M36S

Laxman Hake | 'मनोज जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा'

OBC Leader Laxman Hake Target And Criticize Manoj Jarange Patil

Jul 14, 2024, 04:10 PM IST
Manoj Jarange Patil Maratha Reservation Shantata Rally Ends Today At Sambhajinagar PT48S

जरांगेंच्या रॅलीचा आज संभाजीनगरात समारोप

जरांगेंच्या रॅलीचा आज संभाजीनगरात समारोप

Jul 13, 2024, 09:25 AM IST

'जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर...', केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट; जरांगेंचा धक्कादायक उल्लेख

Actress Ketaki Chitale Controversial Comment On Manoj Jarange Patil Rally: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळेने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे.

Jul 12, 2024, 08:22 AM IST
Dhananjay Munde Post On X Over Fake News  Of Permission Denied To Manoj Jarange  Patil Rally PT1M14S

Maharashtra| बीडमध्ये शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची अफवा

Dhananjay Munde Post On X Over Fake News Of Permission Denied To Manoj Jarange Patil Rally

Jul 10, 2024, 10:55 AM IST
Manoj Jarange Patil On Sarsakat Reservation For Maratha And OBC PT1M44S

VIDEO|सगेसोयरेमुळे ओबीसींचाही फायदा- जरांगे

Manoj Jarange Patil On Sarsakat Reservation For Maratha And OBC

Jul 10, 2024, 08:55 AM IST

...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुक

Manoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.

Jul 6, 2024, 06:14 PM IST

...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा

Maratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Jul 6, 2024, 05:36 PM IST