'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला
"आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही", अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Jun 7, 2024, 06:51 PM ISTमराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय
लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे.
Jun 5, 2024, 03:39 PM ISTVIDEO | मनोज जरांगेंच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध
Update On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Jun 3, 2024, 05:20 PM ISTVIDEO | '...तर विधानसभेला उमेदवार उभे करणार' जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Warn To Government
May 31, 2024, 06:55 PM IST"संघर्षयोद्धा" चित्रपटाचा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवालीयेथे धमाकेदार ट्रेलर लाँच
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे.
May 31, 2024, 04:19 PM IST'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Amhi Jarange Movie Release Date: मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला 'आम्ही जरांगे' मोठ्या पडद्यावर...
May 29, 2024, 03:46 PM ISTबीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार...सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी
Beed Communal Conflict : बीडमध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथं दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका समाजाने तर चक्क बैठक घेत दुसऱ्या समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाच केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 27, 2024, 09:36 PM ISTVIDEO | जरांगे पाटलांची 8 जूनची नारायण गडावरील सभा रद्द; नेमकं कारण काय?
Manoj Jarange Patil Beed Rally On Eighth June Cancelled
May 16, 2024, 05:50 PM ISTVIDEO | बीडमधील मनोज जरांगेंची 8 जूनला सभा रद्द
Beed Manoj Jarange Patil Rally get cancelled on 8 june
May 16, 2024, 04:40 PM IST'मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावतायत, लक्षात ठेवा तुम्हालाही...' मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange Patil : मुंडे बहिण भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लक्षात ठेवा तु्म्हला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचा आहे, असा इशारीह जरांगे पाटील यांनी दिला आहे. उपोषण सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
May 16, 2024, 02:58 PM ISTबीडच्या आष्टीमध्ये मनोज जरांगेची संवाद बैठक
बीडच्या आष्टीमध्ये मनोज जरांगेची संवाद बैठक
May 9, 2024, 12:35 PM ISTमनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल, प्रकृती खालावली
Manoj Jarange Patil Admitted IN Hospital
Apr 24, 2024, 08:15 PM ISTLokSabha Election | मनोज जरांगे पाटील यांच्यावरील सिनेमा लांबणीवर
Film On Manoj Jarange Patil Stopped From Releasing
Apr 23, 2024, 01:10 PM ISTलय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला काय? मनोज जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका
Manoj Jarange Patil Target And Taunted Chhagan Bhujbal
Apr 22, 2024, 03:25 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला "संघर्षयोद्धा" सिनेमा सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला
सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्डने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे.
Apr 22, 2024, 02:08 PM IST