Maratha Aarakshan: जरांगे-पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Got Mumbai Police Notice
Jan 25, 2024, 02:55 PM ISTMaratha Aarakshan: जरांगे लोणावळ्यात, सरकारची धावाधाव
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Will Maratha Reservation Issue Resolve
Jan 25, 2024, 02:40 PM ISTआताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही
Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 02:19 PM ISTपहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'
Marahta Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे अहमदनगरमध्ये समोर आलं आहे.
Jan 25, 2024, 12:10 PM IST'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली
Manoj Jarange Mumbai Morcha: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती.
Jan 25, 2024, 08:41 AM ISTमराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
Maratha activist Manoj Jarange Patil big statement said Trap to divide the Maratha community
Jan 24, 2024, 09:30 PM ISTमराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन
Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत.
Jan 24, 2024, 07:34 PM IST
कोण ट्रॅप रचत होते याचा गौप्यस्फोट करणार, जरांगे पाटील यांची माहिती
Manoj Jarange Patil Will Open Secret In Mumbai
Jan 24, 2024, 04:05 PM ISTमराठा वादळ मुंबईत धडकणार! 'ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार' जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
Jan 24, 2024, 01:44 PM ISTMaratha Reservation | आज मराठा आंदोलक लोणावळ्यात; मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम
Maratha Reservation Manoj jarange patil
Jan 24, 2024, 11:05 AM ISTमनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा; कार्ला वॅक्स म्युझियममध्ये उभारला पुतळा
Wax Statue Of Manoj Jarange Patil At The Carla Wax Museum
Jan 23, 2024, 05:00 PM ISTमराठ्यांचं वादळ येतंय! अंतरवाली ते मुंबई 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग
26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल.
Jan 23, 2024, 04:56 PM IST'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jan 23, 2024, 01:32 PM ISTMaratha Reservation | 26 जानेवारीला मुंबईत मराठ्यांचं शक्तीप्रदर्शन; त्रास झाला तर मंत्र्यांना...
Maratha Reservation Manoj Jarange Patil On Mumbai Shakti Pradarshan
Jan 23, 2024, 11:55 AM ISTMaratha Reservation | कसा सुरु आहे मनोज जरांगे यांचा मोर्चा? पाहा थक्क करणारं दृश्य
Maratha Reservation Manoj Jarange Patil Protest March mumbai
Jan 23, 2024, 11:45 AM IST