manoj jarange patil

'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.

Feb 10, 2024, 11:55 AM IST

'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान, 'तुला एवढी अक्कल नाही का?'

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी (Maratha Reservation) वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हानही दिलं. 

Feb 8, 2024, 03:01 PM IST

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई, पुणे, नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय.. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. 

 

Feb 6, 2024, 01:54 PM IST

'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.. मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आणि यावरुनच आता नव्या आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीय.

Feb 5, 2024, 07:15 PM IST