manoj jarange patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil : येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 23, 2023, 06:29 PM IST

मी जरांगेंच्या जन्माच्याआधी पासून लढतोय, अशा कोल्हेकुईला दाद देत नाही- भुजबळांचा पलटवार

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: काच भाषणात विरोधाभास होणार नाही,याची काळजी जरांगेंनी घ्यावी. जरांगेंच्या मोठ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.  

Dec 23, 2023, 06:14 PM IST

मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण

Maratha Reservation: आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

Dec 23, 2023, 05:07 PM IST

सरकार विरुद्ध मराठा संघर्ष टाळला जाणार का? जरांगे म्हणाले, 'मागे जी चूक झाली ती...'

Manoj Jarange Patil Government vs Maratha Fight: जरांगेच्या उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरामध्ये मोठी रॅलीही निघणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 23, 2023, 11:35 AM IST

'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले

Manoj Jarange Patil Beed Sabha: बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इशारा सभे'आधी मनोज-जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे.

Dec 23, 2023, 11:07 AM IST

'मुंबई कोलमडली तर कोलमडली, त्यांनी हुकूम..'; भुजबळ म्हणाले, 'सरकारने जरांगेंना वेठीस धरलं कारण..'

Maratha Reservation Chhagan Bhujbal About Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Dec 23, 2023, 08:31 AM IST

जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम

Maratha Reservation : 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून द्यावी या मागणीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटलं. पण ही चर्चा निष्फळ ठरली सोयरे या शब्दावरुन सरकारची आणि जरांगेंची चर्चेची गाडी अडलीय,

 

Dec 21, 2023, 06:01 PM IST
Maratha Reservation Government Delegation will Meet Manoj Jarange Patil PT41S
Manoj Jarange Patil Oppose Special Session Requirement For Maratha Reservation PT1M49S

VIDEO | मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार

Manoj Jarange Patil Oppose Special Session Requirement For Maratha Reservation

Dec 19, 2023, 06:55 PM IST

24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणारच; मनोज जरांगे पहिल्यांदाच इतके ठाम का?

24 डिसेंबरच्या आत सरकार मराठा समाजला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पहिल्यांदाच इतके ठामपणे बोलले आहेत. 

Dec 19, 2023, 06:53 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत. 

Dec 19, 2023, 08:16 AM IST